जयसिंगपुरात युवकाची आत्महत्या: हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने मृत्यू

कोल्हापूर: जयसिंगपुर येथील पायोस हॉस्पिटलमध्ये एका तरुणाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे, हार्दिक प्रकाश रुपानी (वय 38, रा. जयसिंगपूर) असं या तरुणाचं नाव असून हार्दिक यांनी पायोस हॉस्पिटलच्या…

गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त.

कोल्हापूर (संग्राम पाटील) निपाणी ते मुरगुड या मार्गावर असलेल्या कुंभार चौकात गुटख्याची वाहतूक करणारा दत्तात्रय शिवाजी राणे (वय 34.रा.सोनारवाडी ता.भुदरगड ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या कडील…

के.एम.टी.च्या बिंदू चौक पे ॲण्ड पार्किंग येथे चोरट्यास अटक

कोल्हापूर(संग्राम पाटील) श्री अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी के.एम.टी. उपक्रमाच्या बिंदू चौक येथील “पे ॲण्ड पार्किंग” येथे वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देणेत आली आहे. सदर ठिकाणी पार्किंग करणेत आलेल्या…

चोरांच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

बेळगाव : शिंदोळी (ता.बेळगाव) येथील एका घरात चोरट्याने प्रवेश केला, चोरांना घाबरून भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात महिलेचा घरामागील खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून…

वीस लाखांसाठी मित्राचे अपहरण ;गडहिंग्लज येथील घटना

गडहिंग्लज: मित्राच्या अपहरण करून चार तोळ्यांची सोनसाखळी व दीड तोळ्याची अंगठी काढून २० लाखांची मागणी करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी महिलेसह सात जणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला…

हणमंतवाडीतील एकाचा मारहाणीत मृत्यू

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथे मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. बाजीराव नरके (वय58) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…

तिसरीही मुलगी होत असल्याने केलेल्या गर्भपातात महिलेचा मृत्यू ; पुण्यातील घटना

पुणे : एका 24वर्षीय महिलेचा घरीच गर्भपात केला गेल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती,सासरा यांना अटक केली आहे. तसेच सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार महिन्याच्या भ्रूणाचा…

85 वर्षीय वृध्देवर नराधमाकडून अत्याचार

पुणे : 85 वर्षीय वृद्ध महिलेवर एका नराधमाने फडफडत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जखमी झालेली वृद्ध महिला जिन्यात विव्हळत होती. त्या महिलेची शोधाशोध केली असता ती जखमी अवस्थेत जिन्यावर दिसून…

हातकणंगलेत फरशीने ठेचून एकाचा खून

कुंभोज/विनोद शिंगे बिअरबारमध्ये फरशीने ठेचून एकाचा खून करण्यात आला. विनायक कोरवी असे मृताचे नाव आहे. हातकणंगले येथे इचलकरंजी रस्त्यालगत असणाऱ्या अध्यक्ष बारमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. हल्ल्यानंतर तिघेजण पसार…

मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; काही तासातच तपास उघड

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) चांदी उद्योजकाचा सिल्वर झोन मध्ये रविवारी दिवसाढवळ्या निर्घृण खून झाला होता. या खूना मुळे हुपरी परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान खूनाच्या घटनेनंतर तासाभरातच हुपरी पोलिसांनी…

🤙 8080365706