गव्याच्या हल्ल्यातील ‘ त्या ‘जखमीचे निधन

कोल्हापूर : गडहिंग्लज-आजरा मार्गावर दोन दिवसांपूर्वी हॉटेल बिग बॉससमोर मुंगूसवाडीकडून हाजगोळीच्या दिशेने जाणाऱ्या गवारेड्याने आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली होती. या धडकेत मोटरसायकलवरील उस्मान कानडीकर (वय ६५) हे…

भारताने कॅनडाविरुद्ध सर्वात मोठे पाऊल उचलले….

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.या सगळ्या तणावाचा दोन्ही देशातील व्यापारी संबंधांवर…

मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादन..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाभारतातील दुर्लक्षित अशा कर्णाची प्रभावी मांडणी करणाऱ्या मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना येथील अक्षर दालन येथे सोमवारी उजाळा देण्यात आला. त्यांची ती डोक्यावरची लष्करासारखी टोपी,…

कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानला करावा लागला अमेरिकेसोबत गुप्त करार…

वॉशिंग्टन : अनेक महिन्यांच्या बैठकीनंतर पाकिस्तानला जुलै 2023 मध्ये IMFकडून 3 अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज मिळाले. आता अमेरिकन मीडिया हाऊस द इंटरसेप्टने दावा केला आहे की, हे कर्ज मिळवण्यात अमेरिकेची…

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे भारतीय राजदूतावर खळबळजनक आरोप…

टोरंटो : भारत-कॅनडा राजनैतिक संबंध सध्या अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या खलिस्तान्यांंचं समर्थन करत असल्यानं भारत सरकार त्यांच्यावर नाराज आहे. नवी दिल्लीत…

अमेरिकेतील शिकागो शहरात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

दिल्ली : ‘फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशन’ या अमेरिकास्थित भारतीयांच्या शिखर संस्थेच्या वतीने अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित केलेल्या ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यास छत्रपती संभाजीराजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी…

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी नारा प्रदेशातील प्रचार कार्यक्रमात दोनदा गोळी लागल्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आबे, जपानचे सर्वाधिक काळ सेवा करणारे नेते, पश्चिम…

युक्रेनमधून आतापर्यंत साडेतेरा हजार भारतीय मायदेशी परतले

२४ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधून मागील २४ तासांमध्ये १५ विमाने भारतात पोहोचली असून, ज्यामध्ये जवळपास २९०० भारतीयांना आणले गेले आहे. मिशन गंगा अंतर्गत आतापर्यंत जवळपास १३ हजार ५०० भारतीयांना…

रशियाकडून तात्पुरती युद्धबंदी

मॉस्को (मॉस्को) : रशियाने युक्रेनबरोबर तात्पुरती युद्धबंदीची घोषणा केली आहे. नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचेही रशियाने जाहीर केले आहे. रशियाने युध्दाच्या दहाव्या दिवशी तात्पुरता युद्धविराम जाहीर…