मुंबई : राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला…
आजचं राशीभविष्य, गुरूवार, २० जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कागल: कागल येथील डोळे तपासणी शिबिरात 156 हून अधिक रुग्णांची तपासणी केली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले होते. येथील श्रीराम…
बालिंगा : ऑल इंडिया स्टूडेंटस फेडरेशन (AISF) कोल्हापूर जिल्हा कौन्सिलच्या वतीने आज दि. 19 जानेवारी 2022 रोजी, मा. उपजिल्हाधिकारी, यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. कोविड – १९ च्या…
कोल्हापुर: कोल्हापुरमध्ये एक अद्भुत चोर आहे. तो सोन्या-चांदीवर हात साफ करत नाही. तसेच त्याला चुरगळलेल्या नोटा आणि रोख रकमेची गरज नाही. तो न्यायाधीशांचे कपडे उडवतो. त्याच्या या चोरीने संपूर्ण कोल्हापूर…
कोल्हापूर : सीमाभागातील मराठी बांधवांना न्याय मिळवुन देण्यासाठी राज्यद्रोहाचे गुन्हे दाखल करत अटक केलेल्या मराठी भाषिकांची त्वरीत मुक्तता करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. गुन्हे मागे न घेतल्यास शनिवार 22 रोजी…
शिराळा : शिराळा तालुक्यातील मोहरे व सय्यदवाडी येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी 25/15 योजनेतून मंजूर केलेल्या विकास कामांचा शुभारंभ विराज नाईक यांच्या शुभहस्ते झाला. आमदार…
राज्यांतील वीज वितरण कंपन्यांकडून वीज निर्मात्यांना देय असलेली एकूण थकबाकी जानेवारी २०२२ मध्ये वार्षिक ४.४ टक्क्यांनी वाढून १,२१,०३० कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांच्या थकबाकीचे एकूण प्रमाण…
अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत अशा संस्थांमधील शाळांची 12 वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री…
मुंबई : मुंबईत तिसरी लाट आता ओसरायला सुरुवात झाली असून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख सहा हजारापर्यंत खाली आला आहे. शहरात १ जानेवारीला पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. जवळपास तीन आठवडय़ातच…