सातारा : महाराष्ट्र केसरीच्या गदेचा कोल्हापूरकरांचा दुष्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील देवठाणेचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने संपवला. माळशिरसचा मल्ल विशाल बनकर याला ५-४ गुणांनी मात देत महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावला २२ वर्षानंतर…
मुरगूड (प्रतिनिधी) : यमगे (ता. कागल) येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी राजाराम भाऊसो पाटील (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा…
नवी दिल्ली : चिनी हॅकर्सच्या भारताविरुद्धच्या एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. इंटेलिजन्स फर्म ‘रेकॉर्डेड फ्यूचर इंक’ ने अहवाल जाहीर करून ही माहिती दिली आहे. चीनने आपल्या सायबर हेरगिरी मोहिमेचा…
मुंबई : ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा अखेर सुटण्याची चिन्हं आहेत. मुंबई उच्च न्यायाल्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे. तसंच सगळ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा अशी…
नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या XE variant ने शिरकाव केल्याचे वृत्त मुंबई महापालिकेने (BMC) ने दिले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. मुंबईत या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेने…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : सांगरुळ शिक्षण संस्थेच्या बहिरेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन शाळेचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा सौ. अनुताई आसगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात…
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष राज्यकार्यकारिणी यांची संयुक्त बैठक चोकाक (ता. हातकणंगले ) येथे झाली. केंद्र तसेच राज्य सरकारचे शेतीविषयक धोरण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची पुढील दिशा…
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी केवळ वापरा आणि फेकून दया, या नितीचे राजकारण केले आहे. त्यांचे सुडाचे आणि खुनशी राजकारण याच मातीत गाडून, सत्यजित कदम यांच्या विजयातून भाजपचे कमळ…
नवी दिल्ली : मला पूर्ण कल्पना होती की ईडी माझ्या मागे लागणार होती. बंदूक लावा, हत्या करा, घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी ईडीने कारवाई केल्यानंतर दिली. संजय…
कोल्हापूर : मंगळवार पेठ बालगोपाल तालीम येथील फुटबॉल पंच नंदकुमार सूर्यवंशी यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फुटबॉल शौकिनांना मोठा धक्का बसला आहे. नंदकुमार सूर्यवंशी हे कोल्हापूर सॉकर रेफरी…