प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला का ; संजय गायकवाड यांचा टोला

मुंबई : गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता संजय गायकवाड यांनीही प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे.प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला का? हे तपासावं लागेल, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला.…

मनुवादी अस्त्रांपासून सावध रहा ; शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे आवाहन

उस्मानाबाद: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मागील काही दिवसांपासून ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोमवारी त्या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या. याठिकाणी केलेल्या भाषणातून सुषमा अंधारेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं आहे.मनुवादी…

महापरिनिर्वाण दिन: महामानवाला विनम्र अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. या महामानवाला विनम्र अभिवादन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक,…

पुढील दोन आठवडयात कोल्हापूर ते बेंगलोर विमानसेवा सुरू होणार – खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर – उजळाईवाडी विमानतळाच्या विकासाचे सर्व प्रश्‍न गतीने मार्गी लावले जात असून, पुढील दोन आठवडयात कोल्हापूर ते बेंगलोर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. इंडिगो…

समोरची गर्दी मोदी-मोदी नारे देऊ लागली ; आणि राहुल गांधीच्या प्रतिक्रियेने उपस्थितांची मने जिंकली..

मध्यप्रदेश : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून सध्या ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे.समोरची…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष वाहन चालविताना काळजी घ्या. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का…

सकाळी गरम पाणी पिण्याचे फायदे….

आरोग्य टिप्स : शरीरासाठी पाणी किती आवश्यक आहे हे तर आपण सगळे जाणतोच. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास आरोग्याचे अनेक फायदे होतात.…

शिंदे-फडणवीस सरकार काम करणारे आहे; डॉ.श्रीकांत शिंदे

पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करणारे होते; पण गेल्या पाच महिन्यांत आलेले शिंदे-फडणवीस सरकार काम करणारे आहे, असे मत बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त…

सप्तशृंग गडावर कडकडीत बंद….

सप्तश्रृंगगड : – सप्तश्रृंग गडावरील स्थानिक ग्रामस्थांनी ट्रस्टप्रशासन व रोपवे चालकांच्या मनमानी कारभारा विरोधात कडकडीत बंद पाळला. मंदीर गाभा-यात नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांची अरेरावी तसेच रोपवे मधून येणा-या भाविकांना अगोदर दर्शन…

तर सुषमा अंधारे यांची सभा उधळून लावण्याचा मनसेचा इशारा..

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेद्वारे शिंदे गटासह सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करताहेत. त्यासोबतच अंधारे यांनी मागील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधल्याचे पाहायला…

🤙 8080365706