मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (११ फेब्रुवारी) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्र्यांचे उद्या दुपारी १३ वाजून २० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते मोटारीने कणेरी मठाकडे प्रयाण…

शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावर विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकण्याचे आवाहन….

कोल्हापूर : व्यक्ती युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान राखू शकत नाही, त्यांच्या हस्ते आपण पदवी घेणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या विद्यापीठाचा आणि छत्रपतींचा अवमान आहे. त्यामुळे शिवाजी…

मुंबई- गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्णत्वाकडे….

कोल्हापूर : मुंबई-गोवा महामार्गा संदर्भात कोल्हापूर मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबई-गोवा हा महामार्ग तयार होणास अनेक अडचणी येत आहेत. त्यांच्या…

गगनबावड्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस बेमुदत संपावर; सरकार मात्र पंपावर

अंगणवाडी ताई खंबीर, सरकार मात्र गंभीर साळवण प्रतिनिधी: एकनाथ शिंदे गगनबावडा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गगनबावडा एसटी स्टँड जवळ चक्काजाम आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.…

म. ह. शिंदे महाविद्यालय तिसंगी यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबीराचे आयोजन

साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे म. ह. शिंदे महाविद्यालय तिसंगी यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबीराचे उद्घाटन धुदंवडे येथे पार पडले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आठ दिवस…

दोरी उडी मारण्याचे फायदे…

आरोग्य टिप्स : आपण लहानपणी दोरी उडी खेळली असेल. यातून नकळत आपल्या आरोग्यावर अनेक फायदे झालेत. लहान मुलांसाठी हा खेळ जरी असला तरी मोठ्यांसाठी हा व्यायामच म्हणावं लागेल. दोरी उडीमुळे…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभ ही होऊ…

दिगवडेतील युवकाची आत्महत्या…

पन्हाळा : किरकोळ कारणातून रागातून दिगवडे ता.पन्हाळा येथील युवकांने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे . अरूण दिलीप पाटील वय २९ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. घरातून रागावून दोन…

अखेर मार्केट यार्ड मधील हमाल कामावर रुजू

कोल्हापूर : हमालीचे दर वाढवून द्यावे म्हणून कोल्हापूर बाजार समिती मधील चारशे हमाल संपावर गेले होते. गेले बरेच दिवस वाटाघाटी होऊनही संप मिटला नव्हता. दरम्यान कामगार आयुक्तांनी व्यापारी व शेतकरी…

“माझ्या विरोधातील एक जरी आरोप खरा ठरला तर”…. मुश्रीफांची रोखठोक भूमिका

कोल्हापूर :” माझी बदनामी करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. माझ्‍याविरोधातील एकही आरोप खरा ठरला तर मी आमदारकीचा राजीनामा देईन,” असं रोखठोक मत ट्विटव्दारे व्हिडिओ शेअर करत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त…

🤙 8080365706