कोल्हापूर:डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आष्टा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ लक्षवेधी ठरली. …
कोल्हापूर:आमदार शिवाजीराव पाटील यांचे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील पराभवाचे दुःख आम्ही समजू शकतो, असे प्रत्युत्तर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी दिले आहे. …
कोल्हापूर:जनता पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसपदी वैभव हिरवे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार आवाडे…
कोल्हापूर:जिल्हा वार्षिक योजनेतून गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडीसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास…
कागल, प्रतिनिधी :राजे बँक व राजे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या ११७० नागरिकांची तपासणी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
कोल्हापूर:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, खासदार धनंजय महाडिक यांनी हातकणंगले येथील मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. वसतिगृहातील व्यवस्थेची पाहणी करून, खासदार महाडिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद…
कोल्हापूर : १९८६ पासून गेली ४० वर्षे शिवसेनेत एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे काम केले. पण, मंत्री पदाची संधी अजून मिळाली नाही. परंतु, नाराज न होता किंवा पक्षनेतृत्वावर कोणतीही टीका- टिपण्णी न…
कोल्हापूर:कोल्हापूर दि:14(जिमाका) महामानव,परमपूज्य, भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर,महापौर…
कोल्हापूर:हातकणंगले तालुक्यातील वाठार – वाराणानगर मार्गावरील वाठारजवळ भरधाव जीपने धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील अंबप येथील पाच वर्षांचा धैर्यशील उदय जाधव हा बालक जागीच ठार झाला तर आज उपचारा…
कोल्हापूर : पर्यटन विभागाच्या माध्यमातून शहरातील ऐतिहासिक तलावाजवळ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान निर्माण करण्यास रु.४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, तांत्रिक कारणास्तव सदर…