न्या. संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश; धनंजय चंद्रचूड निवृत्त होणार

नवी दिल्ली: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ हा येत्या १० नोव्हेंबरला संपणार आहे. यानंतर देशाचे नवे सरन्यायाधीश कोण होणार, याबाबत चर्चा होत्या. या संदर्भात डी. वाय.चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र…

शिवसेना, राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली :  शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या मंगळवारी सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.…

धक्कादायक… सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक !

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल शुक्रवारी हॅक करण्यात आले. अहवालानुसार, यू.एस. Ripple Labs-आधारित कंपनीच्या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ प्ले केले गेले आहेत. हॅक झालेल्या चॅनलवर व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रीमिंगही करण्यात…

मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित

मुंबई: मराठा समाजाचे मागासले पण हे सामाजिक नाही तर स्वयंघोषित आणि राजकीय आहे. असा दावा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. तसेच 102 व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार…

दोन महिन्यात दुकानावर मराठी भाषेत पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली – दुकानावर मराठी पाट्या लावण्याच्या सक्तीविरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने व्यापारांना फटकारत दुकानावर २ महिन्यात मराठी भाषेत पाट्या लावा असा…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी ‘या’ तारखेला   

नवी दिल्ली वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी आता १  नोव्हेंबर रोजी होणार आहे. काल मंगळवारी या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षचिन्हावर निर्णय घेण्याची मुभा दिली होती. मात्र आणखी…

राज्यातील सत्तासंघर्षावरील ‘सर्वोच्च’ सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुन्हा 10 दिवस लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे. या आधी ती 12 ऑगस्टला होणार होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या…

शिवसेना बंडखोरीवर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सर्व याचिकांवर २० जुलैला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय…

मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वोच्च न्यायालयात मध्यप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मान्य केला आहे. तसेच मध्यप्रदेश…

पहिल्या टप्प्यात मराठवाडा, विदर्भात तर पावसाळ्यानंतर मुंबई, कोकणात निवडणुका घ्या

नवी दिल्ली : जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा. ज्या ठिकाणी म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी पडतो, अशा ठिकाणी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची गरज नाही. तर जिथे…