डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

कोल्हापूर : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तर मुलींच्या गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने अजिंक्यपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाच्या खो खो…

शरद इन्स्टिट्युट अविष्कार संशोधन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

यड्राव: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग्ला अविष्कार या संशोधन प्रकल्प स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत शरदच्या दोन प्रकल्पांना पुरस्कार मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज,बाहुबली येथे वार्षिक क्रीडा महोत्सव 

कुंभोज (विनोद शिंगे) एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज, बाहुबली येथे शुक्रवार १३ व १४ डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष…

शरद कृषीच्या प्रणवची विद्यापीठ फुटबॉल संघात निवड

कोल्हापूर : येथील शरद कृषि महाविद्यालयाच्या कु. प्रणव संभाजी कुंभार या विद्यार्थ्याची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी च्या फुटबॉ ल संघा मध्ये नि वड झाली आहे.हे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ…

डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्रणवला राज्य नेमबाजी स्पर्धेत कास्य

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा 11 वी सायन्सचा विद्यार्थी प्रणव मुकुंद पवार याने राज्य शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत कास्य पदकाची कमाई केली. या विजयामुळे प्रणवची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड…

प्रथम कोटीन्हा, श्रेया दाइंगडे बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये मेडिकल कॉलेजचा प्रथम कोटीन्हा तर मुलींमध्ये स्कूल ऑफ हॉस्पिटलीटीची विद्यार्थिनी श्रेया दाइंगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.  …

10व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स 2024 मध्ये भारताला 55 पदके ; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी क्वालालंपूर येथील 10 व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्समध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय तुकडीचे अभिनंदन केले .     भारतीय दलाने 10व्या आशिया पॅसिफिक…

कोल्हापूरच्या विजया पाटील यांचा भारत गौरव पुरस्काराने दिल्लीत सन्मान

कोल्हापूर : भारत गौरव पुरस्कार समिती नवी दिल्ली आणि काली रमण फाउंडेशन इंडिया तसेच दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड (Gov Of delhi ) यांच्यावतीने भारतीय हरितक्रांतीचे जनक सर छोटूराम स्मृती भारत गौरव…

महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ संघास सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर :  आचार्य नागार्जुन युनिव्हर्सिटी गुंटूर आंध्र प्रदेश येथे संपन्न झालेल्या साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत आपल्या शिवाजी विद्यापीठ महिला संघाने *एक सुवर्ण, एक रौप्य व एक…

पर्थमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी केला पराभव

पर्थ : पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारतीय संघानं 295 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं पाच सामन्यांच्या या मालिकेत…

🤙 8080365706