जिल्हा परिषद कोल्हापूर सन 2024-25 अंतर्गत बुध्दीबळ स्पर्धा

कोल्हापूर: जिल्हा परिषद कोल्हापूर कडील दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. दिनांक 05 फेब्रुवारी, 2025 रोजी वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद कोल्हापूर येथे बुध्दीबळ…

अमृत रेडेकरचे ओपन सीनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये यश

पन्हाळा – कोतोली पैकी भाचरवाडी तालुका पन्हाळा येथील कुस्ती 🤼‍♂️ या खेळामध्ये ऐतिहासिक अशी कामगिरी करणारा खेळाडू अमृत सर्जेराव रेडकर यांनी जयपुर राजस्थान येथे झालेल्या ओपन सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये…

डी वाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे डॉ. संजय डी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर :- डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकारी…

श्री साई हायस्कूलचा सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

कोल्हापूर – क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत नेहरू नगर ,शासकीय मैदान सोलापूर येथे घेण्यात आलेल्या १७ वर्षाखालील (मुली ) क्रिकेट स्पर्धेत नागपूर…

प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत फुटबॉल स्पर्धा 

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण समितीमार्फत विविध उपक्रम महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात. दरवर्षीप्रमाणे सन 2024- 25 फुटबॉल स्पर्धा महात्मा गांधी मैदान येथे दिनांक 30 व 31 जानेवारी 2025 रोजी आयोजन…

जिल्हा परिषदेच्या कॅरम स्पर्धा संपन्न

कोल्हापूर – जिल्हा परिषद कोल्हापूर कडील सन 2024-25 च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक 10 जानेवारी पासून सुरु झाल्या आहेत. दिनांक 29 जानेवारी, 2025 रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर कडील कागलकर हाऊस…

जिल्हा परिषद कोल्हापूर वार्षिक क्रीडा स्पर्धा अंतर्गत क्रिकेट स्पर्धा 

कोल्हापूर – जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने, दरवर्षी प्रमाणे यावर्षीही क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेची सुरुवात क्रिकेट स्पर्धे पासून झाली. पुरुष क्रिकेट स्पर्धा शास्त्री नगर येथे पार पडल्या. आज झालेल्या क्वॉटर…

डॉ.डी .वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाला विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक संघाने इंटर डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत कोल्हापूर ,सांगली सातारा, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग येथील संघ सहभागी झाले होते.  …

आ.अशोकराव माने यांच्या हस्ते  टेनिस बॉल वाईंगडे स्मृती चषक 2025 बक्षीस वितरण 

कुंभोज  ( विनोद शिंगे) हुपरी.ता.हातकणंगले येथे कै.श्री.पुंडलिक आण्णा वाईंगडे स्मृती चषक 2025″ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळाहातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते…

सावकर चषक” या भव्य क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण

कुंभोज  (विनोद शिंगे) आतकीरवाडी (ता.पन्हाळा) येथे कट्टर सावकर प्रेमी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “सावकर चषक” या भव्य क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी…

🤙 8080365706