शाहू’ची मानधनधारक शुक्ला बिडकरला राष्ट्रीय पॕरा पावरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक

कागल : दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय पॕरा पाॕवरलिफ्टिंग स्पर्धेत शाहू साखर कारखान्याची मानधनधारक खेळाडू शुक्ला बिडकरने एक्केचाळीस किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले. शुक्लाने पन्नास किलो वजन उचलून…

विद्यापीठ कॅम्पसमधून आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडावेत: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमधूनही उत्तमोत्तम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रीडापटू घडावेत, या भूमिकेतून शिवस्पंदन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरवात केली. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात उपलब्ध सुविधांचा वर्षभर लाभ घेऊन आपली कामगिरी उंचावत राहावे, असे…

‘शिवस्पंदन’च्या अखेरच्या दिवसावर तंत्रज्ञान अधिविभागाचे वर्चस्व

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवामध्ये अखेरच्या पाचव्या दिवशी क्रिकेटसह बास्केटबॉलमध्ये तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद मिळविले.     सकाळच्या सत्रात झालेल्या महिलांच्या क्रिकेटमधील अंतिम सामन्यात गणित अधिविभागावर मात…

शिवस्पंदन क्रीडा महोत्सव: क्रिकेटचा अंतिम सामना एमबीए आणि रसायनशास्त्र यांच्यात रंगणार

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात आज क्रिकेटच्या मैदानात अनेक चुरशीचे सामने झाले. यामध्ये पुरूष गटात एमबीए अधिविभाग आणि रसायनशास्त्र अधिविभाग यांच्यात उद्या अंतिम सामना रंगणार आहे.  …

आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक्समध्ये कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा ठसा

कोल्हापूर:डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर संपन्न झाल्या. या स्पर्धेत विविध प्रकारांमध्ये कॉलेज ऑफ फिजोथेरपीच्या विद्यार्थ्यानी यश मिळवत स्पर्धेवर ठसा उमटवला. एकूण 89…

खुपीरेत श्री बलभीम सहकार समुहाच्यावतीने भव्य कुस्ती स्पर्धेचे

कोल्हापूर : खुपीरे (ता. करवीर) येथील श्री बलभीम सहकार समुहाच्यावतीने आमदार चंद्रदीप नरके केसरी व स्व. बळवंत पाटील केसरी 2025 भव्य कुस्ती, संजयदादा केसरी स्पर्धेचे आयोजन केले होते. अत्यंत सुंदर…

लोकनाथ चषक क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स संघ विजेता

कसबा बावडा:-. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमत्त शिवसेना आमदार श्री. राजेश क्षीरसागर फाउंडेशन आयोजित लोकनाथ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स विजेता, तर नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा…

विवेकानंद महाविद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न

कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर मध्ये शुक्रवार दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.…

ब्रिलियंट स्कुलस् नरंदेच्या जयदिप सुर्यवंशीला राज्यस्तरीय शालेय पॉवटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक

कुंभोज  (विनोद शिंगे) नुकत्याच अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये ब्रिलियंट स्कुलस् नरंदेचा विद्यार्थी जयदिप व्दारकेश सुर्यवंशी याने रौप्यपदक पटकावले. गेली सहा महीने ब्रिलियंट स्कुलस् नरंदे येथे आत्याधुनिक सोयी सह…

बालभारत क्रीडा मंडळाने इलेव्हन संघाला पराभूत करुन विजयी सलामी

कुंभोज (-विनोद शिंगे) इचलकरंजी येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या वतीने आणि कोल्हापूर खो-खो असोशिएशनच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील खो-खो स्पर्धेत चुरशीने खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत बालभारत क्रीडा मंडळाने इलेव्हन…

🤙 8080365706