आ.अशोकराव माने यांच्या हस्ते  टेनिस बॉल वाईंगडे स्मृती चषक 2025 बक्षीस वितरण 

कुंभोज  ( विनोद शिंगे) हुपरी.ता.हातकणंगले येथे कै.श्री.पुंडलिक आण्णा वाईंगडे स्मृती चषक 2025″ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळाहातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते…

सावकर चषक” या भव्य क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण

कुंभोज  (विनोद शिंगे) आतकीरवाडी (ता.पन्हाळा) येथे कट्टर सावकर प्रेमी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “सावकर चषक” या भव्य क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी…

खो – खो विश्वचषकात महिलांपाठोपाठ पुरुष संघही ठरला विश्वविजेता !

दिल्ली : नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या शोडाऊन लढतीत नेपाळचा पराभव करून भारतीय महिला संघाने पहिला-वहिला खो खो विश्वचषक जिंकला. एवढंच नाही तर महिलांपाठोपाठ भारतीय पुरुष संघानेही शेजारच्या…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते KTFT फुटबॉल क्लबतर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण

कुंभोज( विनोद शिंगे) KTFT फुटबॉल क्लबतर्फे आयोजित फुटबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते तांबे माळ शाळा क्रमांक 23, इचलकरंजी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात…

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

मुंबई : भारताच्या राष्ट्रपती . श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या महाराष्ट्राच्या क्रीडारत्नांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.      …

आ. चंद्रदीप नरकेंच्या हस्ते भव्य कुस्ती स्पर्धेचे उदघाटन

कोल्हापूर : कुंभी-कासारी सह. साखर कारखाना आयोजित 33 वी मानधनधारक मॅट वरील भव्य कुस्ती स्पर्धेच्या उदघाटन समारंभास आमदार चंद्रदीप नरके उपस्थित राहिले .     राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्रय…

आ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर:जयसिंगपूर येथे जैन युवा मंच यांच्यावतीने अयोध्या मालू क्रीडा नगरी येथे १७,१८,१९ जानेवारी २०२५ या हाफ पीच डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.…

चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आ.अमल महाडिक यांच्या हस्ते

कोल्हापूर : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित चेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. शाहूपुरी जिमखाना मैदानावर या स्पर्धा होत आहेत. कोल्हापूर शहरातील विविध…

शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर : ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची जयंती तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यापीठात नागरिकांसाठी आयोजित केलेल्या वजन-उंची गुणोत्तर (बॉडी-मास इंडेक्स) तपासणीला…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५  इन्स्टिट्यूटचे संचालक,  डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शना खाली नियोजनबद्ध आणि उत्साहात नुकत्याच संपन्न झाल्या आहे.  …

🤙 9921334545