कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत “चंद्रकांत चषक -२०२५” फुटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, शिवसेनेचे…
कोल्हापूर:शुटींगच्या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा जिंकलेले चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी आज आणखी एका स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा फडकवला. मध्यप्रदेशमधील महू जिल्हयात इंडिया ओपन शुटींग…
कागल : दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय पॕरा पाॕवरलिफ्टिंग स्पर्धेत शाहू साखर कारखान्याची मानधनधारक खेळाडू शुक्ला बिडकरने एक्केचाळीस किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले. शुक्लाने पन्नास किलो वजन उचलून…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमधूनही उत्तमोत्तम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे क्रीडापटू घडावेत, या भूमिकेतून शिवस्पंदन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरवात केली. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात उपलब्ध सुविधांचा वर्षभर लाभ घेऊन आपली कामगिरी उंचावत राहावे, असे…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवामध्ये अखेरच्या पाचव्या दिवशी क्रिकेटसह बास्केटबॉलमध्ये तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी विजेतेपद मिळविले. सकाळच्या सत्रात झालेल्या महिलांच्या क्रिकेटमधील अंतिम सामन्यात गणित अधिविभागावर मात…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात आज क्रिकेटच्या मैदानात अनेक चुरशीचे सामने झाले. यामध्ये पुरूष गटात एमबीए अधिविभाग आणि रसायनशास्त्र अधिविभाग यांच्यात उद्या अंतिम सामना रंगणार आहे. …
कोल्हापूर:डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन अॅथलेटिक्स स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर संपन्न झाल्या. या स्पर्धेत विविध प्रकारांमध्ये कॉलेज ऑफ फिजोथेरपीच्या विद्यार्थ्यानी यश मिळवत स्पर्धेवर ठसा उमटवला. एकूण 89…
कोल्हापूर : खुपीरे (ता. करवीर) येथील श्री बलभीम सहकार समुहाच्यावतीने आमदार चंद्रदीप नरके केसरी व स्व. बळवंत पाटील केसरी 2025 भव्य कुस्ती, संजयदादा केसरी स्पर्धेचे आयोजन केले होते. अत्यंत सुंदर…
कसबा बावडा:-. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमत्त शिवसेना आमदार श्री. राजेश क्षीरसागर फाउंडेशन आयोजित लोकनाथ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स विजेता, तर नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा…
कोल्हापूर : विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर मध्ये शुक्रवार दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला.…