काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा…

नवी दिल्ली: अयोध्येत आज सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.आसाममधील नागाव येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले…

शरद पवार गट राष्ट्रवादी महिला कार्यकर्ता मेळावा 23 जानेवारी रोजी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या वतीने महिला कार्यकर्ता मेळाव्याचे मंगळवार 23 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता साईक्स एक्सटेन्शन येथील जिल्हा…

आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस ; 24 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार  गटाचे आमदार रोहित पवार  यांना ईडीची नोटीस बजावण्यात आलीये. दरम्यान रोहित पवार यांना बुधवार 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.आआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात…

राजकीय गढूळ वातावरणात “सत्यशोधक” समाजाला दिशादर्शक; आमदार सतेज पाटील….

कोल्हापूर : सत्यशोधक चित्रपट सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात समाजाला दिशादर्शक ठरेल. असा विश्वास विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. एका बाजूला द काश्मीर फाइल्ससारखा प्रपोगंडा…

राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता….

मुंबई: राहुल नार्वेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) काळ जनता न्यायालय या पत्रकार परिषदेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केल होते. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली…

भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर…

नवी दिल्ली: भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याबाबत म्हटले आहे.विवेक रामास्वामी यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची घोषणा…

आ. बच्चू कडू हे मनोज जरांगे यांच्या बाजूने भुजबळांना भिडले…

मुंबई: मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदीवरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला आहे. ओबीसी नेते राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात आणि मराठवाड्यात सापडत असलेल्या कुणबी नोंदी बोगस असल्याचा…

अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान….

मुंबई : राजकीय पक्ष म्हणजे काय याची व्याख्या या परिशिष्टात केली आहे. मूळ राजकीय पक्ष हाच खरा राजकीय पक्ष असतो. विधिमंडळ पक्ष ही अस्थायी स्वरूपाची व्यवस्था असते. कारण विधिमंडळाचे सदस्य…

अन्यथा रेलरोको आंदोलन करू ; करवीर तालुका शिवसेना यांचा इशारा…

कोल्हापूर: एक्सप्रेस रेल्वे गाडया गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर थांबवा अन्यथा रेलरोको आंदोलन करू असा इशारा करवीर तालुका शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने देण्यात आला. याशिवाय मिरज जंक्शन वरुन परराज्यातून…

खा. शशी थरुर यांचेआगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं विधान…

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं विधान केलं आहे. ”भाजपला मागच्या वेळीपेक्षा कमी जागा मिळतील, त्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल.” असा दावा थरूर यांनी…

🤙 8080365706