संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

नाशिक महापालिकेच्या हद्दीत राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. “राज्याच्या नगरविकास खात्याने नाशिकमध्ये तब्बल ८००…

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल : जयराम रमेश

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा दिला जाईल, हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत असल्याची घोषणा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. जयराम रमेश यांनी…

अजित पवारांनी दादा स्टाईल भाषणातून नीलेश लंकेंना धुतले

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नगरमध्ये महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या.  गेल्या तीन दिवसांत राज्यातील दोन आमदारांना दम दिला. यात नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे…

सप्टेंबर २०२५ नंतर अमित शहा देशाचे पंतप्रधान : अरविंद केजरीवाल

पंतप्रधान मोदी पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होत आहेत. त्यानंतर ते निवृत्त होतील, त्यामुळे ते स्वतःसाठी नाही तर अमित शहा यांच्यासाठी मत मागत आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी…

मोदींना सत्तेतून बाहेर काढू : शरद पवार यांचा पलटवार

मोदींकडे सांगण्यासारखं , बोलण्यासारखं काही नाही म्हणून ते टीका करतात. इंग्रजांना घालवले, मोदी काय चीज आहेत? सत्तेतून बाहेर काढू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली…

‘मला नकली म्हणणारे बेअकल’ : उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बाळासाहेबांचे नकली पुत्र’ म्हंटल्याची चर्चा सर्वत्र होत आहे . नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे ‘मला नकली म्हणणारे बेअकल’ असं म्हणत…

मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती : अजित पवार

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती.…

मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंना संधी मिळणार का ?

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे  उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब , वरून सरदेसाई  यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची…

बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा : चंद्रकांत पाटील

बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्राथमिक टप्प्यात हे विधान केल्यामुळे बारामतीत नाराजी पसरली होती. या विधानाचा मतदानावर काही परिणाम…

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये होणार विलीन : शरद पवार

काँग्रेस आणि आमच्या पक्षात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्हीसुद्धा गांधी, नेहरु यांच्या विचारांचे असल्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…

🤙 8080365706