कोल्हापूर: गांधीनगर मधील कट्टर सतेज आणि ऋतुराज पाटील समर्थक समजले जाणारे काँग्रेसचे कार्यकर्ते भारत कांबळे, राहुल कांबळे, बाबासाहेब कांबळे, गिरीश कांबळे,अविनाश कांबळे, सारंग कांबळे, निलेश पोवार, सतीश यादव, संदीप घाटगे,…
कोल्हापूर:भाजपा खासदार धनंजय महाडिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. कोल्हापूर उत्तर मधून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत.…
कागल : कागल येथे शेकडो विकासकामांच्या माध्यमातून शहरासह उपनगरांचा कायापालट झाला आहे. हे वैभव साकारण्याची संधी मला मिळाली आणि आपलं सर्वांगसुंदर बनलेलं कागल शहर देशाच्या नकाशावर आलेलं आहे, याचा मला…
कोल्हापूर:दानोळी येथील नरवीर उमाजी नाईक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर गटात प्रवेश केला. यावेळी अजय माने,आनंदा फोंडे,उदय माने,अरविंद माने,अजय प्रकाश माने,चंद्रकांत परीट,सावकर माने,विशाल नाईक,इमाम महात,रोशन माने,दीपक माने,आकाश माने,पवन…
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, कोल्हापुरातील प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी केला.…
कोल्हापूर: मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात “महायुती” सरकारने मागील अडीच वर्षांच्या विकास कामांचा व लोकोपयोगी योजनांचा लेखाजोखा रिपोर्ट कार्डच्या स्वरूपात जनतेसमोर मांडला आहे.…
कोल्हापूर: सांगरूळ जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी नरके म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघातील सध्याचे चित्र बदलण्यासाठी सर्वांची एकजूट पाहून उत्साह…
कोल्हापूर : गेल्या पंधरा वर्षाहून अधिकाळ कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे नगरसेवक शारगंधर वसंतराव देशमुख यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी आज केली.…
कुंभोज (विनोद शिंगे) भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली असून, पक्षाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समर्थक, कार्यकर्ते तसेच कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा,…
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात ९९ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिणमधून, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील,यांच्यासह कोल्हापूर…