कोल्हापूर उत्तर मध्ये धनुष्यबाण पुन्हा एकदा निवडून आणू ; महायुतीच्या नेत्यांचा निर्धार

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची शिवसेना-महायुतीची अधिकृत उमेदवारी राजेश क्षीरसागर यांना जाहीर झाली आहे. यानिमित्त महायुतीच्या सर्व मित्रपक्षांची पत्रकार परिषद संपन्न झाली.     विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या प्रक्रियेमध्ये प्रलंबित…

सिद्धनेर्लीतील दलितांच्या जमिनी समरजीत घाटगेंनी काढून घेतल्याचे वक्तव्य खोटं असल्याचे सिद्ध केल्यास ऊमेदवारी अर्ज भरणार नाही : हसन मुश्रीफ

  बानगे: छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्ली, ता. कागल येथील दलित समाजाला कसण्यासाठी साडेपाच एकर जमीन दिली होती. हि जमीन समरजीत घाटगेंनी पोलीस बळाचा वापर करून काढून घेतली आहे. माझे हे…

करवीरच्या शिवसैनिकांचा निर्धार … राहुल भैय्या आमदार !

कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदार संघातील प्रयाग चिखली-वरणगे पाडळी रोड येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसैनिकांसोबत राहुल पाटील यांनी यावेळी संवाद साधण्यात आला. पाटील म्हणाले, शिवसैनिकांमध्ये असलेली…

लोकशाहीच्या लढयात ठोकशाहीचा पाडाव करण्यासाठी आजरावाशियानी साथ द्या : शिवसेना आजरा बैठकीत के.पी. यांनी घातली साद

कोल्हापूर :वाडयावस्त्यावरील विखरुलेल्या राधानगरी मतदार संघ पायाभूत मुलभूत सुविधेच्या गर्तेत अडकला आहे. विकासाला निश्चीत स्वरूपाचा न्याय देण्यासाठी लोकशाहीच्या लढाईत ठोकशाहीचा पाडाव करण्यासाठी मला साथ द्या अशी साद के.पी .पाटील यांनी…

सुळकूड मधील समरजीत घाटगेंच्या कार्यकर्त्यांचा मुश्रीफ गटात प्रवेश

कागल: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत अशातच समरजीत घाटगे गटाला सुळकूड मध्ये खिंडार पडले आहे.   सुळकूड शहरातील समरजीत घाटगे गटातील शाहू कृषी…

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर क्रांतीताई सावंत आपला उमेदवारी अर्ज हातकणंगले येथे दाखल करणार-तालुकाध्यक्ष जनार्दन गायकवाड

  कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे )  हातकणंगले विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर क्रांतीताई सावंत ह्या मंगळवार दिनांक 29 रोजी दुपारी अकरा वाजता आपला निवडणूक अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या…

सैनिकांच्या असीम त्यागामुळे देश सुरक्षित:पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता

बामणी :सैनिकहो, तुमचे अपार कष्ट, त्याग आणि बलिदानामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे. भारत मातेच्या संरक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी हिमालयासारखा उभा आहे, अशी भावना…

महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील आणि सत्यजीत पाटील- सरूडकरांनी घेतली सतेज पाटील यांची भेट

कोल्हापूर:महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील आणि शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत पाटील- सरूडकर यांनी आज अजिंक्यतारा कार्यालय येथेआमदार सतेज…

कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश विरूद्ध राजेश; कॉंग्रेसची राजेश लाटकर यांना उमेदवारी

कोल्हापूर: कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली असून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता राजेश विरुद्ध राजेश अशी लढत पहायला मिळणार आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये…

राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा येण्यासाठी प्रकाश आबिटकर यांच्या विजयाची हॅट्रीक करा, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूर: महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह शेतकर्‍यांना वीज माफीच्या निर्णयाबरोबरच अन्य महत्वाच्या निर्णयांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे महायुती सरकार राज्यात पुन्हा…

🤙 8080365706