‘जय’श्री की सत्य‘जित’; शनिवारी मिळणार ‘उत्तर’

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मतदान झाल्यानंतर आता आकडेमोडीला सुरुवात झाली असून निकाल काय लागणार याची कमालीची उत्सुकता लागून राहिली असून ‘जय’श्री की सत्य‘जित’ याचे ‘उत्तर’…

पंचवीस हजाराच्या मताधिक्याने जयश्री जाधव विजयी होणार : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक लागायची गरज नव्हती मात्र भाजपने ती लादली. मात्र, पंचवीस हजाराच्या मताधिक्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील…

सत्यजित कदम यांचा विजय निश्चित : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात मतदानाचा टक्का वाढला आहे, त्याचा फायदा भाजपला होणार असून नवमतदारानीही आपले मतदान भाजपच्या पारड्यात टाकले असल्याने भाजपच्या सत्यजित कदम यांचा विजय निश्चित आहे,…

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा : नाना पटोले

मुंबई : युद्धनौका आयएनएस ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजपा व किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. किरीट सोमय्या यांनी जमा केलेला निधी भारतीय जनता…

झेड सिक्युरिटी असलेले सोमय्या कुठे आहेत : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : ‘विक्रांत वाचवा’च्या नावाखाली सोमय्या पितापुत्रांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा भांडाफोड खासदार संजय राऊत यांनी केला होता. न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सोमय्या सध्या अंडरग्राउंड असून…

संभाजीराजे ३ मे नंतर राजकीय दिशा बदलणार

कोल्हापूर : मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार असल्याने मी गेल्या सहा वर्षात कोणाचाही प्रचार केलेला नाही. मात्र आता राजकीय बोलणार नाही, पण ३ मे नंतर राजकीय बोलू, असा सूचक इशारा, खासदार संभाजीराजे…

कोल्हापूर उत्तरसाठी चुरशीने मतदान सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला. दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी बाहेर पडत होते. राजकिय पक्षांचे कार्यकर्तेही मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न…

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

इस्लामाबाद : माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी नॅशनल असेंब्लीचा राजीनामा दिल्यानंतर आणि पंतप्रधानपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. पंतप्रधानपदाच्या…

मुख्यमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेत कलगीतुरा !

मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु असतानाच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. यावरून मंत्री यशोमती ठाकूर व शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यात तू तू…

गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल, शुक्रवारी रात्री अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी अटक केली होती.…

🤙 8080365706