तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या… कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत, असा सज्जड इशारा…

महेतील सेवा संस्थेत भैरवनाथ महाविकास सत्तारुढ आघाडीची सत्ता कायम

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील महे येथील सेवा संस्थेत भैरवनाथ महाविकास सत्तारुढ आघाडीने सत्ता कायम राखली. महे येथे झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ महाविकास सत्तारुढ आघाडी, व भैरवनाथ शेतकरी सेवा पॅनेल यांच्यात…

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. सध्या राज्यातील जिल्हा…

जात – धर्माच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू : शरद पवार

मुंबई : आज काही दिवस आपण बघतोय जात – धर्म यांच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. लोकांचा मुलभूत प्रश्न काय आहे तर महागाईचा… अन्नधान्याचा… बेरोजगारीचा……

शरद पवार शनिवारी कोल्हापुरातील संकल्प सभेत देणार करारा जवाब !

कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवारी दि. २३ एप्रिल रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची जाहीर संकल्प सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर काढलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता…

वाट्याला येतील त्या जागा १०० टक्के जिंकण्याचा प्रयत्न करा : जयंत पाटील

बांबवडे : भाजपच्या अपयशाचा, महागाईचा पाढा लोकांच्या पुढे वाचा. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचवा आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना वाट्याला येतील त्या जागा १०० टक्के जिंकण्याचा प्रयत्न…

पवारांच्या बालेकिल्यात राजू शेट्टींच्या बळीराजाचा ‘हुंकार’ !

इंदापूर ( प्रतिनिधी ) : महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात काम करणारे तीन पक्षाचे सरकार असो वा केंद्रातील भाजप सरकार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून…

पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी पक्षबांधणीला महत्व द्या : जयंत पाटील

पेठवडगाव : जास्तीत जास्त कार्यकर्त्याना पक्षात घेऊन त्यांचे सन्मानाने स्वागत करून राष्ट्रवादी पक्ष भक्कम करा. राज्यात पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने पक्षबांधणीला महत्व द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व…

सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक केली तरच पक्ष बळकट होईल : जयंत पाटील

जयसिंगपूर : राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा सामान्य माणसांच्यापर्यंत पोहचवून सामान्य माणसांच्या सामान्य प्रश्नांची सोडवणूक केली तरच पक्ष बळकट होईल, त्यासाठी बूथ कमिटी सदस्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करण्याची गरज आहे. तरच राष्ट्रवादी…

राजू शेट्टींनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही : जयंत पाटील

कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही त्यांनी तशी घोषणा केली असली तरी त्यांनी महाविकास आघाडीतच रहावे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री…

🤙 8080365706