कसबा बावडयातील भाजपच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद

   कोल्हापूर : कसबा बावडयातील जनता सुज्ञ आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील प्रलंबित प्रश्‍न सोडवायचे असतील, तर सत्यजित कदम यांच्यासारखा अनुभवी आणि खमका नेता हवा, हे बावडयातील जनतेने ठरवले आहे.…

गोरगरीबांची काळजी घेणारे भाजपचे सत्यजित कदम निवडून येणार : शौमिका महाडिक

कोल्हापूर : जनतेच्या कल्याणासाठी सदैव दक्ष असलेल्या आणि गोरगरीब जनतेच्या पाठीशी असणार्‍या भाजपला निवडून देण्यासाठी कनाननगरमधील नागरिकांनी आता भाजपला पाठबळ दयावे व भाजपचे सत्यजित कदम यांना विजयी करावे,  असे आवाहन…

उत्तरमधून परिवर्तन होणार, सत्यजित कदमच निवडून येणार : उमाताई खापरे

   कोल्हापूर : परिवर्तनाची सुरूवात कोल्हापूर उत्तर मतदार संघातून होणार असून पूरग्रस्तांना आधार देणार्‍या भाजपच्या सत्यजित कदम यांना पाठिंबा देण्याची हीच वेळ, असून सत्यजित कदम यांनाच जनता निवडून देईल, असा…

दहशतमुक्त कोल्हापूरसाठी भाजपला मतदान करा : बावडयातील पदयात्रेत सुरेश हाळवणकर यांचे आवाहन

कसबा बावडा : दहशत मुक्त कोल्हापूरसाठी भाजपला मतदान करा आणि कोल्हापूर उत्तर मतदार संघातून परिवर्तन घडवा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले. कसबा बावडा…

कोल्हापूर उत्तरमध्ये जनताच परिवर्तन घडवणार : धनंजय महाडिक

कोल्हापूर : निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागलेली जनता कोल्हापूर उत्तरमध्ये परिवर्तन घडवणार, असा ठाम विश्वास माजी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. कोल्हापूर उत्तरचे उमेदवार सत्यजित उर्फ…

पालकमंत्र्यांची दडपशाही खपवून घेणार नाही : धनंजय महाडिक यांचा इशारा

कोल्हापूर : पालकमंत्री गोरगरीब जनतेला आणि भाजप कार्यकर्त्यांना धमकावून दडपशाही करत आहेत. पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर दबाव आणून निरपराध कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून आणि उन्माद दाखवून सर्वसामान्य…

चंद्रकांतदादांच्या शिवाजीपेठेत भेठीगाठी; भाजपची प्रचारात आघाडी

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने प्रचारात आघाडी घेतली असून, घरोघरी जाऊन भेटीगाठीसह भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मतदानासाठी आवाहन…

उत्तरमध्ये उन्हाच्या कडाक्यात बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उन्हाच्या कडाक्याबरोबर आता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचे रान तापू लागले आहे. सध्या आजी- माजी पालकमंत्र्यात आरोपांची चिखलफेक सुरु असून आता राज्यातील आणि केंद्रातील बड्या राजकीय नेत्यांच्या…

उत्तरमध्ये दोघांची माघार, १५ उमेदवार निवडणूक रिंगणात; चिन्हांचे वाटप

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय…

कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार !

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची बहुचर्चित हद्दवाढ लवकरच होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे सूतोवाच पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर शहरात जवळची चार-…