महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचा दंडेलशाहीचा कारभार : प्रविण दरेकर

कोल्हापूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार सध्या दंडेलशाही पध्दतीने काम करीत आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर हल्ले होत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुण्यामध्ये असताना एका कार्यक्रमात पोलिसांच्या…

महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाची हत्या केली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेले अहवाल अत्यंत दयनीय होता. त्या अहवालात कोणाचीही सही नव्हती. तारीख नव्हती. त्यामुळेच हा अहवाल फेटाळला गेला आणि त्याचा फटका…

राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढेल आणि जिंकेलही : संजय राऊत

नवी दिल्ली : राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करा, आकडे आणि मोड दोन्हीही महाविकास आघाडीकडे आहे. राज्यसभेची निवडणूक लढेल आणि जिंकेलही अशा शब्दात संजय राऊत यांनी…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा…

पवार मराठ्यांचे कधीच झाले नाहीत, संभाजीराजेंनी डाव ओळखावा : निलेश राणे

मुंबई : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केली. त्यावर लगेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमची उरलेली मतं राजेंना देऊ असं सांगून राजेंना अडचणीत टाकलं आहे. उरलेली…

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे लक्ष !

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठींबा जाहीर केला असतानाच शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. आता भाजप संभाजीराजेंना पाठिंबा देणार की, आपला तिसरा…

फडणवीसांनी सांगितलं तर सदाभाऊ साडी घालून नाचतील

मुंबई : केतकी चितळेची बाजू घेणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील,…

नाना पटोले तक्रार करु देत, आम्ही फार महत्त्व देत नाही : अजित पवार

कराड : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी अगदी हायकमांडपर्यंत नेला आहे. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करताना आखलेल्या नियमांचे उल्लंघन…

…तर महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार

मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी…

छत्रपती संभाजीराजेंना पहिला पाठिंबा ‘रायगड’चा

उरण : छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांची पहिली सही केली असून महाराष्ट्रातून छत्रपतींना पहिला पाठिंबा रायगडचा मिळाला आहे. छत्रपती…

🤙 8080365706