हनुमान चालिसावरून पुन्हा राजकारण तापणार; राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीत पुन्हा वादाची शक्यता

नागपूर : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज नागपुरातील रामनगरच्या प्रसिद्ध मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती करणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार असून…

किरीट सोमय्यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांना म्हणाले…

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जीभ घसरली. किती लबाडी करायची, असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला…

संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार

मुंबई :   राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली होती. अपक्ष उमेदवारीबाबत ड्राफ्टही तयार करण्यात आला होता. मात्र, अचानक माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली, याबाबत…

लढाई करणार की माघारी फिरणार; संभाजीराजे उद्या भूमिका स्पष्ट करणार

मुंबई : संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची लढाई करणार की माघारी फिरणार हे आता उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता संभाजीराजे मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका…

शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…

निवडणूक बिनविरोध होणार नाही, आता सगळा खेळ अपक्षांवर… : अजित पवार

मुंबई : माझा अंदाज आहे की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार नाही. पक्षाचे अधिकृत मतदार दाखवून मतदान केलं जातं. अपक्षांना दाखवण्याचा अधिकार नाही. मागे गुजरातमध्ये असं काही झालं तेव्हा ती मतं…

सूड भावनेने कितीही कारवाया करा, आमच्यावर दबाव येणार नाही : संजय राऊत

मुंबई : भाजपने सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील, सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील…

महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचंय : संभाजीराजे

मुंबई : शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारल्यांनंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्ह्णून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे संभाजीराजेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्याच दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी एक सूचक…

कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला राम राम; समाजवादी पक्षात प्रवेश

लखनऊ : काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी अपक्ष म्हणून…

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा

मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणासाठी भाजपाकडून आज मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या मंबईतील कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढला होता. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात…

🤙 8080365706