शिवसेनेला दिलासा !

नवी दिल्ली : शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. १ ऑगस्टला याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत…

एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का? : ‘यांची’ टीका

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यांच्या शपथविधीला आता महिना होत आला आहे तरी त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यासंदर्भात त्यांनी दोनदा दिल्ली…

ज्या आईने जन्म दिला, त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद

मुंबई : राजकारणामध्ये ज्या आईने जन्म दिला त्या आईला गिळायला निघालेली ही अवलाद आहे. नुसते आईवर वार करणारे असं आपण म्हणत होतो. पण केवळ तसं नाहीये. राजकारणात ज्यांनी यांना जन्म…

काँग्रेसचा आज राज्यभर ‘सत्याग्रह’

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनिया गांधी आजारी असून वयाच्या ७०…

राजकीय चर्चेला सोलापुरात उधाण

सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादीला‌ मोठा धक्का बसला  असून राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन‌ पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची  माहिती  समोर आली आहे.    शिवसेनेतील अनेक आमदारांनी केलेल्या…

खा. माने यांच्या निवास्थानी शिवसैनिकानचा हल्लाबोल

बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले दिसले.  माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर कॉलनी येथील निवासस्थानावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा आज दुपारी बारावाजता धडकला. मोर्चाला सुरवात होण्यापूर्वी…

कितीही पिपाण्या वाजवा,मिस्टर फडणवीस ‘हा’ लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही

मुंबई : आमचा लाऊडस्पीकर हा जनतेचा बुलंद आवाज आहे. कोणाला कितीही पिपाण्या वाजवू द्या. शिवसेनेचा लाऊडस्पीकर ५६ वर्ष सुरु असून मिस्टर फडणवीस हा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, असे…

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस हा  संकल्प दिवस म्हणून साजरा करणार

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुरोगामी कोल्हापूर मध्ये शिवसैनिक अबाधित राहून पक्ष्याला बळकटी आणण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस हा  संकल्प दिवस म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात साजरा…

मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय

पुणे : आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले, असा सनसनाटी खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

शिवसेना कोणाची?; निवडणूक आयोगाचे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला दिले ‘हे’ निर्देश

मुंबई: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेवरील हक्कावरुन सुरु असलेली लढाई आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत गेला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे…

🤙 8080365706