अर्थसंकल्पावर राजे समरजित सिंह घाटगे यांची प्रतिक्रिया आली समोर…

कागल : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प विकसित भारताचे स्वप्न साकार करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिला, गरीब, शेतकरी, युवक यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.…

आमदार प्रकाश आबिटकर यांचे संपर्क कार्यालयात मार्गदर्शन कॅम्पचे आयोजन.

गारगोटी (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदार संघातील चर्मकार व मातंग बांधवांना विविध व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित कॅम्पचे आयोजन…

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली; अमोल येडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली करण्यात आली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल रेखावार यांनी पदभार…

रोटरी कॉन्फरन्स 3 फेब्रुवारी पासून कोल्हापुरात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) रोटरी परिवारातील सदस्यांसाठी पर्वणी ठरणारी “आशाये ” ही 65 वी रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 ची कॉन्फरन्स 2,3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी कोल्हापुरात सुवर्णभूमी लॉन्स,शिरोली जकात नाका या ठिकाणी…

मौजे म्हारुळ येथे शिवसेनेला खिंडार…

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील मौजे म्हारुळ ता करवीर येथील शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार पी एन पाटील यांच्या उपस्थितीत काॅग्रेस पक्षात प्रवेश केला…कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिंग्राप्पा धोंडी पाटील होते. सरपंच श्रीमती…

जरांगे आणि सरकारच्या समन्वयात मिठाचा खडा…

मुंबई: एकदा मुख्यमंत्र्यांनी भर सभेत येऊन घोषणा केली आणि अध्यादेशाची प्रत दिली तेव्हा तिथे उपस्थित राहून न बोलता त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची आलेली वक्तव्ये यामुळे मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या जरांगे…

पुणे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचं निधन…

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे अशोक धुमाळ यांचं निधन झालं आहे. अशोक धुमाळ यांच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.काही दिवसांपूर्वी इमारतीवरून खाली…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मान…

कोल्हापूर : डिजिटल मिडिया संपादक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर आज झाले. श्रीमंत शाहू  छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,…

शरद पवार त्यांच्या पुतण्यालाच कळले नाहीत : जितेंद्र आव्हाड 

नवी दिल्ली: शरद पवार त्यांच्या पुतण्यालाच कळले नाही, हे दुर्दैव आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना लगावला.आव्हाड यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरुन छगन…

हार्वेस्टरला सबसिडी देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री ना.अजित पवार

कोल्हापूर(प्रतिनिधी) हार्वेस्टरला सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात दिली. भीमा…

🤙 9921334545