सकल मराठा समाजाच्या वतीने बालिंगा येथे रस्ता रोको आंदोलन…

बालिंगा :(प्रतिनिधी) बालिंगा ता. करवीर येथील सकल मराठा समाज करवीर पश्चिम यांचे वतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर -गगनबावडा रोड डॉ. आंबेडकर चौकात रास्तारोको करून व मोठ्याप्रमाणात एक मराठा…

डॉ.शंकर अंदानी यांची स्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड

अहमदनगर येथील प्रख्यात सी.ए. व सामाजिक कामात सतत अग्रेसर असणारे डॉ.शंकर अंदानी यांचीस्वदेशी सनातन संघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश महामंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. स्वदेशी सनातन संस्थेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.देवेंद्र यादव,राष्ट्रीय अध्यक्ष…

गावागावात आमरण उपोषण चालू करा ; मनोज जरांगेंनी केले आवाहन

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येत आहे. तर, राज्यभरात साखळी उपोषण करण्यात येत आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात हे आंदोलन आता आणखी तीव्र केले जाणार आहे.…

सत्यजित तांबे कोणाचे हे अजूनही कळलेले नाही : चंद्रकांत पाटील

पुणे : निवडणुकीच्या वेळी शेवटपर्यंत कळलं नाही, ते नेमक्या कोणत्या पक्षाच्या बाजूने आहेत. अजूनही ते नेमके कुठे आहेत, हे आजपर्यंत कळलेलं नाही, अशा शब्दात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

दोन-चार दिवसांत सरकारची झोप उडेल : मनोज जरांगे

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा वेळ दिला होता. आरक्षणाची प्रक्रिया होणार नव्हती, तर सरकारने वेळ घ्यायला नको होता. गोरगरीब मराठा तरुणांचे भले होऊ नये…

सह्याद्री एक्सप्रेस 5 नोव्हेंबर पासून सुरू; खास. धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर( प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या तीन वर्षापासून बंद असणारी सह्याद्री एक्सप्रेस आता पुन्हा सुरू होणार आहे. 5 नोव्हेंबर पासून दररोज सह्याद्री एक्सप्रेस सुरू होईल. मात्र सध्या कोल्हापूर- पुणे – कोल्हापूर…

मधाचे गाव पाटगाव”चा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर : मध उत्पादन आणि विक्रीसाठीच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करुन “पाटगाव हनी ब्रँड” जगभरात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ…

गांधीनगर मेन रोडवर नियमित होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करा-करवीर शिवसेना

यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की व्यापाऱ्यांना व ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत वाहतुकीचे योग्य नियोजन करू व वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या…

“टायगर इज बॅक” ; जागोजागी निलेश राणेंच्या स्वागताचे बॅनर

सिंधुदुर्ग: नाराजी नाट्यानंतर आज प्रथमच माजी खासदार नीलेश राणे सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी महामार्गावर ठिकठिकाणी “टायगर इज…

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या काही दिवासांपासून बबनराव ढाकणे यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात…

🤙 8080365706