मुंबई: राज्यात २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या साडेसात लाख कर्मचारी, अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला असला तरी जुनी पेन्शन योजना जशीच्या…
मुंबई: जालन्यातील आंतरवाली सराटी गावात 1 सप्टेंबरला मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या…
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात आली.सुरुवातीला शिंदे गटाच्या वकिलांनी शेवाळेंना प्रश्न…
कागल(प्रतिनिधी ) : शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याला थेट नेत्याच्या दारात किंवा एजंटाच्या दारात उभे राहावे लागत असे, समरजीत सिंह आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ही पद्धत आम्ही मोडीत काढली आहे.…
गारगोटी( प्रतिनिधी ) : भुदरगड तालुक्याचा महसुली अभिलेखाचा लेखा–जोखा ठेवणारे उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, भुदरगड या कार्यालयाचे काम हे भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे. सदरची जागा अपुरी असल्यामुळे या कार्यालयात अभिलेख…
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या योजनेतून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेल्या १०० ई-बसेस फेब्रुवारी अखेरीस कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. या ई-बसेससाठी आवश्यक असणार्या पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी आणि पूर्ततेसाठी, खासदार धनंजय महाडिक…
प्रयाग चिखली (वार्ताहर ) करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील मधला माळ परिसरातील उसाच्या शेतीमध्ये पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे दर्शन आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाले. यावेळी कुत्री पाठीमागे लागल्याने बिबट्या…
कोल्हापूर : राज्य शासनाने २०१९ मध्ये राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये गट क संवर्गातील भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ही भरती प्रक्रिया रद्द झाल्याने उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत…
कोल्हापूर प्रतिनिधीः- केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय असून हे आम्हाला कदापि मान्य नाही. देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भितीने केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील घातलेली…
कोल्हापूर : आगामी काळात होणारी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने तातडीने उसाच्या रसापासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे. चालू वर्षी झालेल्या कमी पावसामुळे साखरेचे कमी होणारे उत्पादन…