पुणे : मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची पुण्यात गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि कोणते निर्णय घेण्यात आले याबाबत आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी गप्प राहणे पसंत केले. आयोगाचे…
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते. नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हें २००५ नंतर…
कागल : प्रतिनिधी आयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या 22 जानेवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने येथील श्रीराम मंदिरामध्ये देखील येत्या 20,21,22 जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हा कार्यक्रम लोकोत्सव…
कोल्हापूर (प्रतिनिधी) भाविक जनतेची अस्मिताचिन्हे असलेल्या तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांच्या विकासाबरोबरच केंद्रातील मोदी सरकारने आता देशातील गावागावात ‘जन आरोग्य मंदिरे’ उभारण्याचे ठरविले आहे. ‘हेल्दी नेशन-वेल्दी नेशन’ या संकल्पाद्वारे देशभर अद्ययावत आरोग्य…
कोल्हापूर : राजाराम कारखान्याकडून ऊस तोड वेळेत दिली जात नसल्याचा आरोप करत काही लोकांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. या आरोपाचे खंडन करण्यासाठी माजी…
नवी दिल्ली : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने देशातील दोन मोठ्या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे संबंधित…
कोल्हापूर ( प्रतिनिधी ): कोल्हापुरातील डी मार्ट मधील बुरशी चढलेली कराची कंपनीची बिस्किटे खाऊन छोट्या मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याने मनसे कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट…
कोल्हापूर: धान्यावरील कमिशनमध्ये वाढ, स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य सुविधा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी साेमवारपासून (१ जानेवारी) रेशन दुकानदारांनी देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ६७० दुकानदार सहभागी…
नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारचा लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किमतीत कपात करण्याचा विचार आहे. पेट्रोल, डिझेल दरात प्रति लिटर ४ ते ६ रुपये कपात होण्याची शक्यता आहे,…
सिंधुदुर्ग: जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी धडाडीने काम करण्यास प्रसिद्ध आहेत त्यांनी नुकताच नौदल दिन यशस्वी करून दाखविला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत.…