कोल्हापूर (प्रतिनिधी) श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे या बँकेची पंचवार्षिक निवडणूक 24 डिसेंबर रोजी होत आहे. या बँकेसाठी दुरंगी लढत असून भीम पॅंथर संघटनेने अमर पाटील (शिंगणापूरकर) यांची भेट…
दोनवडे : यशवंत सहकारी बँकेच्या निवडणूकी निमित्त विरोधी श्री शाहू संस्थापक पँनेलच्या निवडणुकी निमित्त विरोधी शाहू संस्थापक पँनेलच्या वतीने करवीर तालुक्यातील आडूर गावात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला मतदारातून…
दोनवडे (प्रतिनिधी) – गेल्या सहा वर्षात यशवंतच्या आर्थिक प्रगती दुप्पट केली असून होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बँकेच्या एकूण प्रतिमेला गालबोट लागू नये म्हणून शेवटपर्यंत बिनविरोध साठी प्रयत्न सुरू आहेत काही…
दोनवडे : श्रीकांत पाटीलकोल्हापूर जिल्ह्यातील व करवीर पश्चिम भागातील सर्वात मोठी वित्तीय संस्था असणारी कुडीत्रे येथील यशवंत बँकेच्या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अडीचशे कोटी रुपयाची उलाढाल असलेल्या या…
बिद्री : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सध्या मतमोजणी सुरू असून उत्पादक गटातील उमेदवारांना १ ते १२० अशी केंद्रनिहाय पडलेली मते जाहीर करण्यात आली आहे. सत्ताधारी गट…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध वाढ व गुणवत्ता सुधारणा कार्यशाळेंतर्गत दूध उत्पादन वाढीसाठी पशुआहार व मिनरल मिक्श्चरचे महत्व या विषयावरती एक्झॉटिक बायोसोल्युशन,बेंगलोरचे डॉ. सत्यजित सतपथी यांचे…
सरवडे(प्रतिनिधी) : कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असतो.कारखाना कार्यस्थळावर अद्ययावत शाळा, रुग्णालय, विविध सामाजिक उपक्रम राबवून कारखान्याचा कारभार सभासदाभिमूख करता येतो. परंतु या लय भारी कारभारी मंडळींनी बिद्री सारख्या सहकारी कारखान्यात…
गारगोटी (प्रतिनिधी )कपबशी चिन्ह घेताना संघर्ष झाला परंतू कपबशी हे चिन्ह आम्हालाच मिळावे हे परमेश्वराची ईच्छा होती. सुदैवाने तेच घडले असून बिद्री कारखान्याच्या निवडूकीत परिर्वतन अटळ आहे. के.पी. हा माणूस…