महानंद सहकारी दूध संघ आता गुजरातकडे….

मुंबई: राज्य सरकारचा अंकुश असलेला महानंद सहकारी दूध संघ हा राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे (NDDB) चालवायला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्पही आता गुजरातला जाणार…

राजाराम  कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण…

कोल्हापूर: राजाराम कारखान्याचा राजकिय संघर्ष वाढत असतानाच आज कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चटणीस यांना शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आज कसबा बावड्यात घडली आहे. राजाराम कारखान्याच्या गळीत हंगामात विरोधी गटातील…

अन्यथा छत्रपती राजाराम कारखान्यावर धडक देणार ; आ. सतेज पाटील यांचा इशारा…

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीतील विठ्ठल मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सहकार कायद्यानुसार सभासदांच्या उसाची वेळेत तोडणी करणे हे कारखान्यावर बंधनकारक आहे. मात्र सभासदांचा ऊस वेळेत नेला…

‘गोकुळ’ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल : आ. सतेज उर्फ बंटी पाटील

गोकुळ’ व संघ कर्मचारी संघटना यांचेतील त्रैवार्षिक करार संपन्न : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) व संघ कर्मचारी संघटना यांच्‍यातील १३ व्‍या कर्मचारी वेतनवाढ व ञैवार्षिक करारावरती दि.२७.१२.२०२३. इ. रोजी संघाचे ताराबाई पार्क कार्यालय येथे…

दूध संस्थांनी नव्या बदलाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी : गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे

घोटवडे: राज्य शासनाने दुध उत्पादकांना गाय दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले असले तरी ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे .हे अनुदान संस्थांच्या माध्यमातून उत्पादकांना द्यावे यासाठी आम्ही पाठपुरावा…

‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

कोल्‍हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. कोल्हापूर या संस्थेची सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ…

श्री यशवंत सहकारी बँकेत सत्तांतर ; 19 /2 फरकाने श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलचा विजय

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : श्री यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रेच्या 21 जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये विरोधी श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलने सत्ताधारी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलला मोठा धक्का…

शाहू कारखाना१६जानेवारीनंतर गळीतास येणाऱ्या ऊसाला देणार उशिरा ऊस गळीत अनुदान : अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे 

   कागल (प्रतिनिधी ) :  येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला १६जानेवारी२०२४पासून उशिरा ऊस गळीत अनुदान देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.अशी माहिती कारखान्याच्या…

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

कोल्‍हापूरः. कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने  गोकुळचे दुध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणार्या गाडीचे पूजन  गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते…

🤙 8080365706