बिद्रित केपींच्या विरोधात ए वाय पाटील…

  कोल्हापूर : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार के पी पाटील यांच्या विरोधात खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे अजित पवार…

सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण…

.कोल्‍हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत मंगळवार दिनांक १४/११/२०२३ इ.रोजी ७० व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन अरुण…

सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीस सभासदांचा प्रचंड प्रतिसाद

कौलव : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने परिसर ढवळून निघाला आहे. तीन पॅनल मध्ये लढत होत असली तरी सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीने सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली आहे.…

दत्त दालमिया कडे ऊस वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर प्रयाग चिखलीत अडवले

करवीर: मागील हप्त्यातील चारशे रुपये आणि चालू दर साडेतीन हजार रुपये मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन चालू असून आज ऐन दिवाळीच्या दिवशीच करवीर तालुक्यातील दोनवडे येथील शेतकऱ्यांचा ऊस प्रयाग…

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चाचणी लेखापरीक्षण तपासणी अहवालाची प्रत मिळावी : युवराज पाटील

कागल प्रतिनिधी : सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चाचणी लेखा परीक्षण करण्याचे आदेश यापूर्वी दिलेले आहेत. त्यांच्या आदेशानुसार युवराज पाटील यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2023…

खुपिरेच्या बलभीम संस्थेच्या म्हणण्याचा विचार न करता लेखा परिक्षकांचा एकतर्फी अहवाल: संजय पाटील

दोनवडे प्रतिनिधी: करवीर तालुक्यातील खुपिरे येथील बलभीम विकास सेवा संस्थेने सभासदांना गुळ तारण कर्जे दिली आहेत. त्याचे कर्ज रोखे संस्थेकडे आहेत.तर उर्वरित ६२ थकबाकीदारांंना कलम ९१ नुसार न्यायालयात वसूलीचे दावे…

निरंजन दुध संस्थेचे कार्य दूध उत्पादकांना प्रेरणादायी :- प्रा.सुरेश डोणे.

निपाणी: निरंजन दुध संस्था सौंदलगा (ता.निपाणी)या दुध संस्थेने म्हैस दुधासाठी १६% व गाय दुधासाठी६ % असा उच्यांकी बोनस वाटप करून दुध उत्पादकांचे हित जोपासले असून या दुध संस्थेचे कार्य नेहमीच…

खुपीरे येथील बलभीम संस्थेत ९० लाखांचा अपहार माजी अध्यक्षांसह ५४ जणांवर ठपका : सहकारात एकच खळबळ

दोनवडे : खुपीरे (ता. करवीर) येथील बलभीम सेवा संस्थाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचार केल्याचे समोर आले असुन सहकार न्यायालयात तात्कालीन अध्यक्ष, संचालक व इतर ५४ व्यक्तींच्या विरोधात वसुलीचे दावे दाखल केले…

भोगावतीसाठी संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडीची घोषणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भोगावती कारखान्याच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून काल सत्तारूढ गटाचे पॅनेल जाहीर झाल्यानंतर आज विरोधी गटाकडून पॅनेल जाहीर करण्यात आले. संस्थापक दादासाहेब पाटील -कौलवकर पॅनेलची घोषणा कारखान्याचे माजी…

महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत जिल्हास्तरीय “दिवाळी मेळावा ”

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम ) कोल्हापूर मार्फत नवतेजस्विनी –महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने७ नोव्हे ते ९…

🤙 8080365706