राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या

मुंबई : राज्यभरात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सहकारी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दि. 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. या विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल…

गोकुळ पतसंस्‍थेच्‍या चेअरमनपदी शशिकांत पाटील- चुयेकर यांची निवड

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्हा ग्रामीण (गोकुळ) सहकारी नागरी पतसंस्‍था लि., कोल्‍हापूर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवड बैठकीत शशिकांत पाटील चुयेकर यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी, तर  व्हा.चेअरमनपदी आय .ए. पाटील…

एस. एम. पाटील म्हणजे गोकुळ’चे चालते बोलते माहितीपुस्तक : विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर : एस. एम. पाटील म्‍हणजे गोकुळचे एक चालते बोलते माहिती पुस्‍तक होते. १९६३ पासुन संघाचा इतिहास माहित असणा-या अधिकाऱ्याच्या पैकी एक अधिकारी होते. त्‍यांच्‍याकडे असणारे बौध्दिकज्ञान, जिज्ञासुवृत्‍ती, कार्यकौशल्‍य यामुळे…

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व ठेव योजनेचा शुभारंभ

कोल्हापूर : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑप. बँकेमार्फत राजर्षि शाह कृतज्ञता पर्व ठेव योजनेचा” शुभारंभ, “पद्माराजे पारितोषिक” वितरण व “सेवानिवृत्त सभासद सत्कार” समारंभ, तसेच मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व…

‘गोकुळ’च्या प्रगतीत मुंबईतील जुन्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण : दयानंद पाटील

नवी मुंबई (प्रतिनिधी) : ‘गोकुळ’च्या मुंबई शाखेच्या प्रारंभीच्या काळात कठीण परिस्थितही जुन्या कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळेच गोकुळ ने मुंबईत प्रगतीची गरुडझेप घेतली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या मुंबई शाखेतील जुने कर्मचारी गोकुळचे भूषण…

नियमित कर्जफेड प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील त्रुटी दूर करणार : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या शासन निर्णयात काही त्रुटी आहेत. त्या दूर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान मिळेल यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही…

सेवा सोसायटी शेतकर्‍यांची आर्थिक जननी : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : सेवा सोसायटी ही शेतकर्‍यांची आर्थिक जननी आहे. पालकमंत्री सतेज पाटील व सर्व सभासद शेतकरी यांनी विश्वासाने अशा खंडातील सर्वात मोठ्या सोसायटीचा कारभार तुमच्या हातात दिलेला आहे. यामुळे तुमची…

किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी गोकुळच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा : संचालक नंदकुमार ढेंगे

गारगोटी (प्रतिनिधी) : दूध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जातिवंत म्हशींची गोठ्यातच पैदास करून त्यांचे गोकुळच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करावे आणि त्यासाठी गोकुळच्या सर्व सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोकुळचे…

धन्वंतरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संगीता गुरव; उपाध्यक्षपदी संदीप नाईक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संगीता महिपती गुरव यांची, तर उपाध्यक्षपदी संदीप मारुती नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे…

गोकुळचे दूध संकलन वाढविण्यासाठी गावोगावी दौरा करणार : मुरलीधर जाधव

कोल्हापूर : गोकुळच्या दुधाला मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे संघाने अधिकचे दूध संकलन करण्यावर भर दिला आहे आणि हेच लक्ष घेऊन शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त दूध गोकुळकडे…