डी. वाय. पाटील सहकारी बँकेस ‘उत्कृष्ट बँक’ पुरस्कार

कोल्हापूर : येथील डी. वाय. पाटील सहकारी बँकेस कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशनतर्फे नागरी बँक श्रेणीमध्ये ठेवीबाबत उत्तम कामगिरी केल्याबद्दल ‘उत्कृष्ट बँक’ म्हणून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…

कारखानदारांच्या छाताडावर बसून दोनशे रुपये घेणार; राजू शेट्टी

म्हाकवे : चार वर्षात वाढत्या महागाईनुसार ऊसदरात वाढ झालेली नाही. गतवर्षीचे २०० रुपये साखर कारखानदारांच्या छाताडावर बसून घेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.…

राजाराम कारखाना 122 गावांचा आहे व तसाच राहणार : अमल महाडिक

कसबा बावडा : राजाराम कारखान्याची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी ठिक 11.00 वाजता सुरु होऊन सभेचे कामकाज तब्बल दीड तास चालून खेळीमेळीत संपन्न झाली. सभेमधील सर्व विषयासह ऐनवेळीच्या…

‘कुंभी-कासारी’ने २००-२५० कोटींची भांडवली गुंतवणूक केली : चंद्रदीप नरके

कोपार्डे : कुंभी कासारी कारखान्याने सहवीज प्रकल्प, डिस्टिलरी असे प्रकल्प उभारुन तोटा कमी करत या प्रकल्पासाठी घेतलेली कर्जे कमी करून २०० ते २५० कोटी भांडवली गुंतवणूक निर्माण केली आहे. विरोधक…

वारणा बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश देणार : निपुण कोरे

वारणानगर (प्रतिनिधी) : श्री वारणा सहकारी बँकेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन निपुण कोरे होते. जनरल मॅनेजर प्रकाश डोईजड यांनी अहवाल सालातील दिवंगत मान्यवर…

‘गोकुळला’ सर्वतोपरी सहकार्य करु : ना. राधाकृष्ण विखे-पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच ना. राधाकृष्ण विखे-पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता वारणानगर येथे कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे चेअरमन विश्वास…

सभासदांवर दबावासाठी बावड्यात गोकुळची सभा घेतली का ? : शौमिका महाडिक

 कोल्हापूर : सभासदांवर दबाव टाकण्यासाठीच बावड्यातील खासगी हॉलला गोकुळची सभा घेतली का ? असा सवाल करत गोकुळमधील सत्ताधाऱ्यांचे दबावतंत्र मोडीत निघेल व सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, असा इशारा गोकुळच्या संचालिका शौमिका…

ज्योतिर्लिंग दूध संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी चंद्रकांत चौगुले यांची निवड

राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिरसे येथील जोतिर्लिंग दूध व्यावसायिक संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. गेली अनेक वर्षे या संस्थेमध्ये कै. रंगराव कृष्णाजी पाटील यांच्या गटाची सत्ता…

शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेच्या तज्ञ संचालकपदी रामदास कोकितकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑप. बँकेच्या तज्ञ संचालकपदी पाटबंधारे विभागाचे रामदास कृष्णा कोकितकर यांची नियुक्ती करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी त्याबाबतचे पत्र कोकितकर यांना दिले.…

श्री छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती राजाराम कारखान्यात उत्साहात

कसबा बावडा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात श्री छत्रपती राजाराम महाराज यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आज उत्साहाने साजरा करण्यात आली. श्री. छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन…