गोकुळ पतसंस्‍थेच्‍या चेअरमनपदी शशिकांत पाटील- चुयेकर यांची निवड

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्हा ग्रामीण (गोकुळ) सहकारी नागरी पतसंस्‍था लि., कोल्‍हापूर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवड बैठकीत शशिकांत पाटील चुयेकर यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी, तर  व्हा.चेअरमनपदी आय .ए. पाटील…

एस. एम. पाटील म्हणजे गोकुळ’चे चालते बोलते माहितीपुस्तक : विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर : एस. एम. पाटील म्‍हणजे गोकुळचे एक चालते बोलते माहिती पुस्‍तक होते. १९६३ पासुन संघाचा इतिहास माहित असणा-या अधिकाऱ्याच्या पैकी एक अधिकारी होते. त्‍यांच्‍याकडे असणारे बौध्दिकज्ञान, जिज्ञासुवृत्‍ती, कार्यकौशल्‍य यामुळे…

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व ठेव योजनेचा शुभारंभ

कोल्हापूर : राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑप. बँकेमार्फत राजर्षि शाह कृतज्ञता पर्व ठेव योजनेचा” शुभारंभ, “पद्माराजे पारितोषिक” वितरण व “सेवानिवृत्त सभासद सत्कार” समारंभ, तसेच मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी व…

‘गोकुळ’च्या प्रगतीत मुंबईतील जुन्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण : दयानंद पाटील

नवी मुंबई (प्रतिनिधी) : ‘गोकुळ’च्या मुंबई शाखेच्या प्रारंभीच्या काळात कठीण परिस्थितही जुन्या कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळेच गोकुळ ने मुंबईत प्रगतीची गरुडझेप घेतली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या मुंबई शाखेतील जुने कर्मचारी गोकुळचे भूषण…

सेवा सोसायटी शेतकर्‍यांची आर्थिक जननी : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : सेवा सोसायटी ही शेतकर्‍यांची आर्थिक जननी आहे. पालकमंत्री सतेज पाटील व सर्व सभासद शेतकरी यांनी विश्वासाने अशा खंडातील सर्वात मोठ्या सोसायटीचा कारभार तुमच्या हातात दिलेला आहे. यामुळे तुमची…

गोकुळचे दूध संकलन वाढविण्यासाठी गावोगावी दौरा करणार : मुरलीधर जाधव

कोल्हापूर : गोकुळच्या दुधाला मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे संघाने अधिकचे दूध संकलन करण्यावर भर दिला आहे आणि हेच लक्ष घेऊन शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त दूध गोकुळकडे…

कोटेश्वर सेवा संस्थेच्या चेअरमनपदी जनार्दन पाटील; बापू दिंडे व्हाईस चेअरमन

बहिरेश्वर (प्रतिनिधी ) : बहिरेश्वर (ता. करवीर) येथील कोटेश्वर विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी जनार्दन पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी बापू दिंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी…

शाहू कारखान्यास उत्कृष्ट ऊस विकास, संवर्धनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

कागल (प्रतिनिधी) : देशाच्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये दीपस्तंभ ठरलेल्या येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार…