गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड बनेल : नाम.हसन मुश्रीफ

गोकुळ’ सध्याच्या गाय दूध खरेदी दरात कपात करणार नाही : अरुण डोंगळे

 कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या गोकुळने प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला असून लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने १७ लाख लिटर्स…

भोगावती कारखान्याचा वजन काटा चोख – अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील

जिल्हास्तरीय बाल महोत्सवामध्ये बालकल्याण संकुलाचे विशेष प्राविण्य

कोल्हापूर( प्रतिनिधी) शासनाच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या निरीक्षण गृह व बालगृहातील प्रवेशित मुला मुलींच्या विकासाचे दृष्टीने त्यांच्या अंगी असणाऱ्या कला क्रीडा व सांस्कृतिक गुणांना प्रोत्साहित…

राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स बँकेचा कै.वसंतराव पंदारे सभागृह उद्घाटन तैलचित्र अनावरण सोहळा रविवारी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): शतकोत्तर वाटचाल करणारी राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंट्स को-ऑपरेटिव बँक लि. कोल्हापूर या बँकेच्या वतीने माजी अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक वसंतराव पंदारे यांच्या शंभराव्या जयंतीचे औचित्य साधून रविवार…

युवकांनी दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधावी : अरुण डोंगळे                                                                                      

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री.हनुमान सहकारी दूध संस्था घोटवडे…

शाहू कारखान्यास सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार प्रदान

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास “कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना”पुरस्कार व्ही एस आय पुणे येथे प्रदान केला. व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार,उपाध्यक्ष व सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील…

गोकुळ’च्या नवी मुंबई वाशी येथील दुग्धशाळेमध्ये फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन….

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वाशी शाखा (नवी मुबंई) येथील दुग्धशाळेच्या रेफ्रीजरेशन विभागामध्ये ८७१ Kw (किलो व्हॅट) क्षमतेचा नवीन बसविण्यात आलेल्या फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन संघाचे चेअरमन…

सहकारातील आदर्श पुरस्कार आ. पी. एन. पाटील यांना जाहीर…

कोल्हापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेकडून देण्यात येणारा सहकारातील राज्यस्तरीय…

कोजीमाशी पतपेढीवर आम.आसगावकरांचा झेंडा..

कोल्हापूर प्रतिनिधी:अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पातपेढीच्या निवडणूकित आम.जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू सत्तारुढ आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकून पुन्हा सत्ता काबीज केली तर…