इचलकरंजीतील म्हेतर गल्ली येथून राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार पदयात्रा

कोल्हापूर : इचलकरंजी येथील म्हेतर गल्ली येथून महायुतीचा अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एक उत्साहवर्धक…

धरणगुत्तीच्या विकासाला अडथळा आणणाऱ्यांना मतदार मत पेटीतून उत्तर देतील : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

धरणगुत्ती : धरणगुत्तीच्या विकासाबाबत माझ्यावर टीका करणाऱ्यांनी विकास कामात किती खोडा घातला,याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे. विकास कामात खोडा घालणारे विरोधकांना आता जनता कंटाळली असून येथे येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा मतदार…

मौजे आगर मध्ये आमदार यड्रावकर यांचा संवाद दौरा संपन्न

मौजे आगर : विरोधकांकडे कोणतेही भांडवल नसल्याने केवळ टीका आणि विरोध म्हणून आमदार यड्रावकर यांना लक्ष केले जात आहे, अगोदर तुम्ही काय केला आहे, आणि काय करणार आहे ? ते…

कसबा बावड्यातील रिक्षा चालक व्यावसायिक संघटनांचा राजेश लाटकर यांना पाठींबा

कोल्हापूर:कसबा बावड्यातील रिक्षा चालक व्यावसायिक संघटनांचा इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना पाठींबा दिला.     कसबा बावड्यातील रिक्षा चालक व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी सतेज पाटील…

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ युवा मेळावा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचा शिवसेना पक्षाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ युवा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास कोल्हापुरातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली.…

हसन मुश्रीफ यांना राष्ट्रीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देताना पहायला मिळत आहे. कागल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना कागल तालुका राष्ट्रीय मराठा महासंघ सुजित पोवार ,भागवत शेटके,…

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ‘आप’ चा पाठिंबा

कोल्हापूर (सोमनाथ जांभळे) ज्यांनी षडयंत्र रचून राज्यातील उद्योगधंदे गुजरातला घालवले अशा महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन करत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व दहा मतदारसंघातील उमेदवारांना आम आदमी पार्टीने पाठिंबा…

अतिग्रे येथे हातकणगंले मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत राजूबाबा आवळेंच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय

कोल्हापूर :अतिग्रे येथे हातकणगंले मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री खासदार जयवंतराव आवळे होते.भाजपचा संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील बौद्ध समाजाने राजूबाबा आवळे…

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ नंदगाव येथे पदयात्रा

कोल्हापूर : ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नंदगाव येथे उत्साहात पदयात्रा पार पाडली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. सभेला तसेच पदयात्रेला नागरिकांचा मिळालेला…

राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ सांगली रोड येथे नागरिक संवाद मेळावा

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ डी. के.टी.ई. च्या सचिव सपना आवाडे , वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, श्रेणिक मगदूम व अनिल…

🤙 8080365706