राहुल आवाडेंचा इचलकरंजीतील भाग्यश्री कॉलनी, मारुती मंदिर परिसर येथे नागरिकांशी संवाद

कोल्हापूर: इचलकरंजी येथील भाग्यश्री कॉलनी, मारुती मंदिर परिसर येथे राहुल आवाडे यांच्या समवेत वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून एक अत्यंत समृद्ध अनुभव मिळवला.    …

गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थाचा मुश्रीफ गटाला जाहीर पाठिंबा

कागल : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थाचा हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिला. हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी भेटून त्यांनी मुश्रीफ…

अशोकराव मानेंच्या प्रचारार्थ हातकणंगले येथे पदयात्रा

कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ हातकणंगले येथे पदयात्रा काढण्यात आली.     जनतेच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करूया असे हातकणंगले येथे भव्य…

राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ तालुक्याचा चेहरा – मोहरा बदलतील : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कुरुंदवाड : महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याबद्दल मी वचन देतो की या निवडणुकीत त्यांना विजयी करून तालुक्याच्या विकासासाठी संधी द्यावी, ते तुमची…

महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचा मुश्रीफ गटाला जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे वतीने कागल निवासस्थानी हसन मुश्रीफ यांना भेटून त्यांना जाहीर पाठिंबा दिला तानाजी गोपाळ गुरव, राजेंद्र शामराव कांबळे, रवींद्र नामदेव कांबळे, महादेव खंडेराव काटे, सिताराम…

सामान्य लोकांचा जीवनस्तर उंचावण्याची प्राथमिकता महाविकास आघाडी सरकारची : सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारासाठी मुडशिंगी येथे आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली.     महागाई…

शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी मी आमदार यड्रावकर यांच्याबरोबर : सावकार मादनाईक

उदगांव : माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आम्ही चळवळीचा निर्णय वेगळा व राजकीय निर्णय वेगळे घ्यावे लागतील अशी सूचना दिली, तरीही त्यांनी दुर्लक्षित केल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या…

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ पाचगाव येथे प्रचारसभा;आ. सतेज पाटील व उत्तराखंडचे आ. काझी निजामुद्दीन यांची उपस्थिती

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ पाचगाव येथे आमदार सतेज पाटील आणि उत्तराखंडचे आमदार काझी निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत प्रचारसभा…

राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ होळी कट्टा येथे कॉर्नर सभा

कुंभोज(विनोद शिंगे) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ आमदार प्रकाशआण्णा आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्षअशोक स्वामी यांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत होळी कट्टा येथे कॉर्नर सभा संपन्न…

विकासाची गंगा प्रत्येक गावात पोहोचवणाऱ्या ऋतुराज पाटील यांना पुन्हा निवडून द्या : सतेज पाटील

कोल्हापूर : निगवे खालसा येथे आमदार सतेज पाटील आणि उत्तराखंडचे आमदार काजी निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या…

🤙 8080365706