माझ्या व कुटुंबाच्या मागे ईडीचे संकट लावणारेच पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसले:हसन मुश्रीफ यांचा गडहिंग्लजमध्ये घणाघात

गडहिंग्लज:माझ्या आणि कुटुंबाच्या मागे ईडीसह खोट्या कारवाया लावून छळ करणारे शरद पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना दहा वर्ष मांडीवर घेतले होते तिथे ते घाण करून आलेत.…

राहुल आवाडेंना कबनूर येथील नाभिक समाजाचा जाहीर पाठींबा

कोल्हापूर: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे . कार्यकर्ते उमेदवारांना पाठिंबा देऊन सहकार्य करत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी मतदारसंघाचे महायुतीचा अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांना कबनूर नाभिक समाज…

चंद्रदीप नरकेंचा दोनवडे, साबळेवाडी गावात संपर्क दौरा

कोल्हापूर: चंद्रदीप नरके यांनी दोनवडे, साबळेवाडी, खुपिरे, शिंदेवाडी, निटवडे या ठिकाणी संपर्क दौरा केला. तसेच त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.     यावेळी नरके म्हणाले, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.मी…

२००९ ची पुनरावृत्ती या निवडणुकीतही होईल; कागलची भूमी आणि पाणी स्वाभिमानी : माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा विश्वास

मुरगुड: ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात, त्यांना जे सोडून जातात त्यांचा पराभव होतो. परंतु; मी त्यांचा आदर ठेवून अत्यंत विनयाने सांगतो, २००९ ला लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक त्यांना सोडून…

अरुधंती महाडिकांच्या उपस्थितीत अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ ‘मिसळ पे चर्चा’

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. 69 तपोवन येथे ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी भागीरथी…

धनंजय महाडिकांनी अमल महाडिक यांना विजयी करण्याचे नागरिकांना केले आवाहन

कोल्हापूर: निगवे खालसा येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ धनंजय महाडिक यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसेच ग्रामस्थांची बैठक घेऊन अमल महाडिक यांना विजयी करण्याचे आवाहन केले.…

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ उंचगावात पदयात्रा

  कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेस चे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ उंचगाव येथे पदयात्रा काढण्यात आली.     यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांचा सकारात्मक व उस्फूर्त…

राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ तारदाळ येथे सभा

कोल्हापूर: तारदाळ येथील प्राइड इंडिया को. ऑप. टेक्स्टा. पार्क परिसर येथे इचलकरंजी मतदारसंघाचे उमेदवार राहुल आवाडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा एक अत्यंत समृद्ध अनुभव मिळवला.       यावेळी…

चंद्रदीप नरकेंच्या संपर्क दौऱ्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: करवीर मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके मतदारसंघात प्रचारसभा ,संवादसभा घेऊन जनतेशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधत आहेत. चंद्रदीप नरके यांनी दोनवडे, साबळेवाडी, खुपिरे, शिंदेवाडी, निटवडे या ठिकाणी संपर्क…

चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ शिये येथे जाहीर सभा

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ शिये येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.     कोल्हापूर जिल्ह्याच्या तसेच मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी महायुतीचे उमेदवार निवडून…

🤙 8080365706