जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान ; कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सुरु…

विधानसभेत काँग्रेसच एक नंबरचा पक्ष; मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष: नाना पटोले

मुंबई : विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास…

जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदान ;277 शाहूवाडी मतदार संघात सर्वाधिक सरासरी 61.70 टक्के मतदान

कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सुरु…

आ. सतेज पाटील यांनी शहरातील विविध मतदान केंद्राला दिल्या भेटी

कोल्हापूर : लोकशाहीच्या महापर्वाचा म्हणजेच मतदानाचा दिवस.सकाळी मतदान करून शहरातील विविध मतदान केंद्राला आमदार सतेज पाटील यांनी भेटी दिल्या. यावेळी सतेज पाटील म्हणाले, सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती. नागरिकांचा…

दिव्यांगांचा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर : जिल्ह्यात आज मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत दिव्यांगांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग व जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांच्यावतीने जिल्ह्यातील दिव्यांगांचे शंभर टक्के मतदान व्हावे,…

जिल्ह्यात दुपारी एकपर्यंत सरासरी 38.56 टक्के तर करवीर मध्ये सर्वाधिक सरासरी 45.29 टक्के मतदान

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत सरासरी 38.56 टक्के…

राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर : शिरोळ मतदार संघाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.     यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की आपणही मतदानासाठी पुढे यावे…

जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क

कोल्हापूर : राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झालं आहे राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे. अनेक नेत्यांनी कोल्हापूर मध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे.      276 कोल्हापूर उत्तर…

हसन मुश्रीफ यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर : कागल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला.       मुश्रीफ म्हणाले, आज देशातला एक जागरूक…

राहुल पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर: मतदान करणे हे आपले कर्तव्य आणि लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आज सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेस चे उमेदवार राहुल पी. एन. पाटील यांनी सडोली खा.…