दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाची मोठी घोषणा

दिल्ली: 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. 18 वर्षावरील प्रत्येक महिलेच्या खात्यात…

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अतुल आंबी

कुंभोज / विनोद शिंगे इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या 2024-25 या वर्षासाठी अध्यक्षपदी अतुल आंबी, उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी, खजिनदारपदी महेश आंबेकर आणि सचिवपदी इराण्णा सिंहासने यांची एकमताने निवड करण्यात आली. संघाच्या…

हिंदुस्थानात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर, इथून पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या – संजय चौगुले

कुंभोज  (विनोद शिंगे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने “ईव्हीएम हटाव-देश बचाव” या घोषवाक्यखाली आज पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामधील शाहूवाडी तालुक्यात ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख…

जवाहर साखर कारखाना चेअरमनपदी कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हा.चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची फेरनिवड

कुंभोज:हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये…

मारकडवाडीतील मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित ; प्रशासनाकडून जमावबंदी लागू

सोलापूर: जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील गावकऱ्यांनी ईव्हीएम वर आक्षेप घेत मंगळवार (दि.3 )रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. यावेळी आमदार उत्तम जानकर यांनी येथे आठ दिवसात 25 ते…

जवाहर साखर कारखाना संचालक पदी सुभाष जाधव यांची बिनविरोध निवड

कुंभोज : कल्लाप्पाण्णा‌ आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हुपरी येथे सुभाष जाधव यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कल्लाप्पाण्णा‌ आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलआवाडे यांनी त्यांचा…

सुरेश हाळवणकरांच्या हस्ते आ. राहुल आवाडेंचा सत्कार

कोल्हापूर : विधानसभा निवडणूक मध्ये महायुतीच्या विजयानंतर आमदार राहुल आवाडे यांचा इचलकरंजी भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय येथे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे…

प्रियांका गांधी यांनी घेतली खासदारकीची शपथ

मुंबई: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांचा केरळच्या वायनाड लोकसभा पोटनिवडणूकीत विजय झाला. यानंतर आज (गुरुवारी) त्यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे. पहिल्याच निवडणुकीत प्रियंका गांधी चार लाखांहून अधिक मतांनी विजयी…

कुंभोज येथील मुख्यमंत्री शिंदे गट व जनसुराज्यची युती आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आकर्षण

कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकणंगले येथील उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना शहरप्रमुख निवास माने व जनस्वुराज्य शक्ती पक्षाचे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांची झालेली युती एक उल्लेखनीय…

कोल्हापुरात महायुतीची त्सुनामी; महाविकास आघाडी भुईसपाट 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची त्सुनामी आल्याने त्यात महाविकास आघाडी पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. जिल्ह्यातील दहा पैकी नऊ जागा महायुतीने जिंकल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय…

🤙 8080365706