औद्योगिक समस्या सोडविण्याची कौशल्ये आत्मसात करा : जिया झंवर डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये ‘टेक्नॉलॉजिया’ संपन्न

कोल्हापूर:विद्यार्थ्यांनी औद्योगिक समस्या सोडविण्याची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजिया सारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये प्रदर्शित करण्याची उत्तम संधी प्राप्त होते, असे प्रतिपादन झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया…

स्थानिक साहित्य व लोकसहभागातून घडते संवेदनशील वास्तुरचना – संतोष रामाणे

कोल्हापूर:परंपरागत स्थानिक साहित्य आणि लोकांच्या सक्रिय सहभागातूनच खऱ्या अर्थाने संवेदनशील आणि शाश्वत वास्तुरचना घडते, असे प्रतिपादन प्रख्यात वास्तुविशारद संतोष रामाणे यांनी केले. कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ…

इंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान -पुणे येथील सोहळ्यात हॉटेल सयाजीचाही गौरव

कोल्हापूर:हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना ‘इंडिया माईस जीवनगौरव’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या ‘इंडिया माईस अवार्ड’…

डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे मंगळवारी ‘टेक्नॉलॉजीया 2026’ चे आयोजन

कोल्हापूर :डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे२४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन टेक फेस्ट ‘टेक्नॉलॉजीया 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या…

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला व्हिएतनाममधील परिषदेत‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड

तळसंदे :व्हिएतनाम येथे झालेल्या सातव्या आशिया युवा शिखर परिषदेत डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या शोएब घोडीमारला ‘मोस्ट इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. व्हिएतनामच्या हो ची मिन्ह सिटीमध्ये १…

डी वाय पाटील विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी मेडिकल कॉलेज स्टूडेंट कौन्सिल कडून आयोजन पालखी, लेझीमच्या तालावर वातावरण शिवमय

कोल्हापूर : डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्यवतीने मेडिकल कॉलेज येथे गुरुवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हलगी व लेझीमच्या तालावर शिवाजी…

शिवाजी विद्यापीठात तबला वादन कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय तबला वादन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. १७ व १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यशाळेत न्यू जर्सी (अमेरिका) येथील सूर्याक्ष…

डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठात लवकरच ‘एमबीए ग्लोबल’ अभ्यासक्रम महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेसोबत सामंजस्य करार विद्यार्थ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन शिक्षण संधी

कोल्हापूर:गुणवत्तापूर्ण व अनुभवात्मक शिक्षण आणि जागतिक गरजा लक्षात घेऊन सुरु केलेले नवनवे अभ्यासक्रम यामुळे अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाने व्यवस्थापन…

डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता

कोल्हापूर:भारती विद्यापीठ पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ‘खेलो भारती’ आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद मिळवले आहे. ही इंजीनियरिंग आणि आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी आयोजित या…

नोकरी शोधणारे नव्हे, रोजगारनिर्माते बना – सुरेश उमाप डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता जनजागृती कार्यक्रम

कोल्हापूर:आजच्या बदलत्या उद्योगविश्वात युवकांनी नोकरी शोधणारे न होता, रोजगारनिर्माते बनण्याची मानसिकता जोपासली पाहिजे. नवोपक्रम, जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ही यशस्वी स्टार्टअपची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह…

🤙 8080365706