कसबा बावडा (वार्ताहर) : राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) राष्ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन आहे. विद्यार्थ्यांची जडण-घडण व व्यक्तिमत्त्व विकासात एनएसएसचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन.…
तळसंदे प्रतिनिधी : डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे विविध अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या 17 विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतदेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशीप’ने सन्मानित करण्यात आले. या सर्व…
कोल्हापूर : अभियंता हा इतरांपेक्षा वेगळा विचार करतो व त्यातूनच नव्या सुविधा तंत्रज्ञान निर्माण होते. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर्स’ असून, अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याचे…
कसबा बावडा (वार्ताहर) : आयुष्यात प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी स्वप्ने असतात. ही स्वप्ने साकारण्यासाठी आई-वडील प्रयत्न करत असतात. आता कष्ट करून तुमच्या जीवनात यशस्वी व्हा.पुढील तीन वर्षात डी. वाय. पाटील ग्रुपच्या…
कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल विभागाच्या 57 विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. डीएक्ससी, वरली, सुदर्शन केमिकल्स, लक्ष्मी ऑरगॅनिक्स, स्मृती ऑरगॅनिक्स, अक्वाटेक लि., कॉग्निझंट,…
कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडिसीप्लेनरी रिसर्चच्या विद्यार्थीनी माधुरी अनुजे यांना वैद्यकीय भौतिकशास्त्र या विषयामधून विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी जाहीर झाली. माधुरी अनुजे यांनी ‘कॅन्सर…
कुडित्रे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अनुदानित वसतिगृहांना समाजकल्याण विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी अचानक भेट देऊन विद्यार्थिनीशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. सामाजिक न्याय विभागामार्फत…
कसबा बावडा ( वार्ताहर) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी उर्जा साठवणुकीसाठीसाठी संशोधित केलेल्या ‘अझेमेट्रीक सॉलिड स्टेट सुपरकॅपेसीटर’ पद्धतीला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला…
गारगोटी (प्रतिनिधी) : वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रश्नी पावसाळी अधिवेशननंतर सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून सदरचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिले. अनुदानित…
कसबा बावडा (वार्ताहर) : ‘ओपन मॅग्झीन’ या आघाडीच्या नियतकालिकाकडून २०२२ मधील बेस्ट कॉलेजीसची यादी जाहीर केली असून डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्कीटेक्चर विभागाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत पश्चिम विभागात देशात…