राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये सहभागी व्हावेत आणि शिस्तप्रिय,आत्मविश्वास असलेला, सांघिकवृत्ती जोपासणारा, नेतृत्वाभिमुख विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीकोनातून सैनिकी शाळांचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी…

डी. वाय. पाटील विद्यानिकेतनचा दहावी सीबीएसईचा शंभर टक्के निकाल

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतन सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेमध्ये मनाली सचिन कंदुरकर हिने 97.6% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर…

फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांची ‘मेटाफर’ यशवंत लघुपट महोत्सवात झळकली!

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मेटाफर’ या लघुपटाची मुंबई येथे आयोजित केलेल्या प्रतिष्ठेच्या यशवंत लघुपट महोत्सवात स्क्रिनिंगसाठी निवड झाली. येथील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये…

सन २०२४-२०२५ च्या सेवक संचानुसार रिक्त-अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रीया थांबवावी; जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी सन २०२४ -२५ सेवक संच्यानुसार रिक्त अतिरिक्त शिक्षकांची समोयजन प्रक्रिया थांबवावी या मागणीचे जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.…

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या एम.एस्सी. जिओइन्फॉर्मेटिक्सच्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाने 2023 मध्ये सुरू केलेल्या एम.एससी. जिओइन्फॉर्मेटिक्स या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचने अत्यंत थोड्या कालावधीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अभ्यासक्रमातील बहुतांश विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेपूर्वीच देशातील नामांकित व बहुराष्ट्रीय…

विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा – शिक्षणाधिकारी मीना शेंडकर

साळोखेनगर  : शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यापुरते मर्यादित नसून, व्यक्तिमत्व विकासासाठी देखील ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. मीना…

संजय घोडावत विद्यापीठामध्ये अल्युमनी मीट २०२५ उत्साहात

कुंभोज (विनोद शिंगे) संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टीतर्फे आयोजित केलेल्या “संगम : ज्ञान, अनुभव आणि यशाचा संगम” या अल्युमनी मीट २०२५ कार्यक्रमाचे उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.…

वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन ; डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बोन्साय आर्ट कार्यशाळा

कोल्हापूर : एखाद्या वनस्पतीची वाढ होण्यासाठी मुळांचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे मुळांवर काम करा. असे आवाहन डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन यांनी…

माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा

कुंभोज (विनोद शिंगे) वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला. गुणात्मक व दर्जेदार शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी इन्स्टिट्यूशन्सने सातत्याने राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम,…

शिवाजी विद्यापीठाच्या ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्‍मा’ पुस्तिकेचे २४ ला प्रकाशन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्‍यासनाच्‍या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्‍या जयंतीनिमित्‍त दि. २४ एप्रिल २०२५ रोजी शिवाजी विद्यापीठाच्‍या मानव्‍यविद्या सभागृहात दुपारी ४.०० वाजता डॉ. एन. डी.…

🤙 9921334545