भारतीय महिला आरक्षण विधेयकाचे अमेरिकेत होतंय कौतुक…

वॉशिंग्टन : भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह व राज्यांच्या विधानसभांत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याच्या विधेयकाचे कौतुक करत भारत-अमेरिका व्यूहात्मक भागीदारी मंचने (यूएसआयएसपीएफ) याला एक परिवर्तनकारी कायदा संबोधले आहे.हा कायदा…

मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

मुंबई : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत, अशी माहिती…

१०० व्या स्वातंत्र्यदिनी भारत एक विकसित आणि प्रगत राष्ट्र….

नवी दिल्ली- भारत १०० व्या स्वातंत्र्यदिनी एक विकसित आणि प्रगत राष्ट्र असेल. तसेच देशात भ्रष्टाचार, जातीवाद, जमातवाद याला कोणतीही जागा नसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारत देश २०४७ मध्ये…

कागल प्रवेशद्वार रस्ता रुंदीकरण,व उड्डाणपूलामुळे कामास गती : राजे समरजितसिंह घाटगे

कागल : कागल शहर बस स्थानकाशेजारील रुंदीकरण करावयाचा रस्ता व या ठिकाणी उभाराव्याच्या पुलाची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह साईट पाहणी केली. कागल शहरात…

‘कागल’ मधील पाणीप्रश्न मार्गी लागणार : पालकमंत्र्यांचे समरजितसिंह घाटगे यांना आश्वासन

कागल (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या जल जीवन योजनेअंतर्गत प्रत्येक गावात “हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे शुद्ध पाणी पोहोचवण्याकरिता कागल विधानसभा मतदारसंघात हे मिशन यशस्वीरित्या राबवणेच्या…

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवावेत: कॉंग्रेसच्या आमदारांची पालकमंत्री केसरकर यांच्याकडे मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शासन स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव व प्रश्नांबाबत तसेच जिल्हातील शासन स्तरावर विविध विभागांकडून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत. या सर्व विषयामध्ये लक्ष घालण्याच्या मागणीचे निवेदन जिल्ह्यातील…

सरनोबतवाडी ब्रीज- शिवाजी विद्यापीठ रस्त्याची दुरूस्ती करा

कोल्हापूर: सरनोबतवाडी ब्रीज ते छत्रपती शिवाजी विद्यापीठ पर्यतचा रस्ता दुरूस्ती करावा तसेच स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी भाजपा ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी…

श्रीराम संस्थेच्यावतीने महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

कसबा बावडा : येथील श्रीराम विविध कार्यकारी सहकारी (वि.का.स) सेवा संस्थेतर्फे कसबा बावडा येथील महिलांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. आमदार जयश्री जाधव, श्रीराम सोसायटीचे उपसभापती सविता रणदिवे यांच्या…

गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनास सादर : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील आरोग्य सेवेचे मुख्य केंद्र असलेल्या गारगोटी ग्रामीण रूग्णालयास राज्य सरकारने उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा दिला असून यासाठी १६ कोटी ३५ लाख रूपयाचा निधी मंजूर केला होता.…

भुदरगड-आजरा उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी पावणेसात कोटीचा निधी मंजूर : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथे भुदरगड व आजरा तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाची नवीन प्रशस्त इमारत बांधण्यासाठी 6 कोटी 78 लाख रुपयांची निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबीटकर यांनी…