पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे…
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्यावर गोळीबार केलेल्या मॉरिस भाईने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.…
मुंबई: मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर मॉरीस नोऱ्हाना याने स्वतावर गोळी झाडून घेतली. गुरुवारी (ता.८) अभिषेक एका…
कोल्हापुर : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या कोल्हापूर दौऱ्यात शिंदे व ठाकरे गटात मोठा राडा पाहायला मिळाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मारहाण…
पुणे: शहरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली होती यामुळे राज्य शासनाने पुण्याची जबाबदारी अमितेश कुमार यांच्याकडे दिली. पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.…
मुंबई: जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिस…
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मेकर ॲग्रो इंडिया प्रायव्हेट ग्रुपच्या २३ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील १३ जणांना पोलिसांनी अटक केली असून,…
राजस्थान : लिव्ह इन रिलेशनशिपच्या नात्याचा धक्कादायक अंत समोर आला आहे. माणूसकीला काळीमा फासणारी, क्रूरतेची सीमा पार करणारी घटना उदयपूर येथे घडली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि…
कुडित्रे प्रतिनिधी :दोनवडे येथील गोल्डन हॉटेलचे मालक चंद्रकांत आबाजी पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींना खुपिरे येथील काही ठिकाणी फिरवण्यात आले. तसेच खुनाच्या आधी चार दिवस कुठे कुठे गेले याची…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : यादवनगर परिसरातील बेकरी व्यवसायिकाने, खाद्यपदार्थ फुकट न दिल्याच्या रागातून, दोघांनी केलेल्या जबर मारहाणीतील गंभीर जखमी शिवकुमार बघेल यांचा उपचार सुरू असताना आज ,(सोमवारी) मॄत्यू झाला. दोघांनी त्यांना…