पाडळी खुर्द मध्ये टेम्पोस मोटरसायकलची धडक, एक जण जागीच ठार.

बालिंगा, ता. करवीर : येथे भंगार गोळा कराणारा टेम्पो थांबला होता. त्यास मोटरसायकलने धडक दिल्याने भाऊसाहेब कृष्णात पाटील कोगेकर वय ४८ हे जागीच ठार झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की,…

घाटकोपर दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. तब्बल 46 तास उलटल्यानंतरही याठिकाणी अद्याप शोधकार्य सुरु आहे. आज सकाळी पेट्रोल पंपावरील इंधनाचा सर्व साठा रिकामा झाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती…

टिटवेत ग्रामोझोन पिल्याने युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : टिटवे ( ता राधानगरी) येथील सचिन महादेव कांबळे वय २१ याने ग्रामोझोन नावाचे विषारी औषध प्राशन केल्याने आज दुपारी त्याचा कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात मृत्यू झाला. काल संध्याकाळी…

कागलमध्ये विज कोसळून सहा जखमी

कागल , प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाउस झाला. कागलमध्ये विज पडून सहाजण जखमी झाले. पण कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह…

बस अपघातात वृद्धा जागीच ठार

भोगावती : परिते (ता. करवीर ) येथे अंजनी रंगराव पाटील (वय ७७) ही महिला बस अपघातात जागीच ठार झाली . गावातील मुख्य प्रवेश दारावर हि घटना घडली अपघातानंतर घटनास्थळी गर्दी…

नाना पटोलेंचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा

भंडाऱ्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं…

मी पळालो नाही, मला पळवलं गेल : ललित पाटील

पुणे: पुण्यातील ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचं रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ललितला चेन्नईमधून अटक केली आहे.ललित पाटीलला मुंबईतल्या अंधेरी कोर्टात सादर करण्यात आलं.’कोर्टातून रुग्णालयात…

वेतवडे येथे गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

साळवण ( एकनाथ शिंदे ) : वेतवडे तालुका गगनबावडा येथील महिला मंगल पांडुरंग गुंजवटे( वय – ३५ ) या शेतामध्ये उसाची भांगलन करीत असताना पाठीमागून येऊन गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला…

कसबा बावड्यातील शीये रोडवर वृद्ध महिलेस दुचाकीची धडक

कोल्हापूर : कसबा बावड्यातील शिये रोडवर असलेल्या श्रीराम पेट्रोल पंपाजवळ केटीएम दुचाकीने ठोकल्याप्रकरणी क्रमांक के. ए -२९-EC- ३४६४ या दुचाकी वरील अज्ञात चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला…

प्रयाग चिखलीत उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून मोटारसायकलस्वार ठार

प्रयाग चिखली (वार्ताहर): प्रयाग चिखली येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील जावई येथील बंडेराव भीमराव जाधव-भोई (वय ५२) मुळगाव- वाघापूर ता. भुदरगड हे मोटरसायकलस्वार जागीच…