बिरदेव डोणे यांच्या यशाने धनगर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा- संदीप कारंडे

कुंभोज  ( विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे गावचे सुपुत्र बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देशात 551 व्या स्थानी झेप घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल…

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा ;कोकण कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार

तळसंदे: डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना कृषीविज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात…

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम उत्साहात

कोल्हापूर : सचोटीने वागा ; जग तुमची किंमत करेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते…

शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल प्रमाणे येत्या काही वर्षांत शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून येत्या काही वर्षात सीपीआर रुग्णालय…

‘आय.आय.एस.सी.’समवेत संशोधनासाठी निवड झालेल्या संशोधकांचा विद्यापीठात गौरव

कोल्हापूर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) या देशातील आघाडीच्या संशोधन संस्थेमधील संशोधकांसमवेत काम करण्याची संधी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना लाभणार आहे, ही गौरवाची बाब आहे. भविष्यात हे संबंध अधिक दृढतर होण्याच्या…

डी. वाय. पी. अभियांत्रिकीमध्ये गुरुवारपासून “टेक्नोत्सव २के२५”

कसबा बावडा डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे 24 व 25 एप्रिल रोजी “टेक्नोत्सव २के२५” या अभियांत्रिकीच्या तांत्रिक कौशल्यांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही…

डॉ. तारा भवाळकर यांच्याकडून लोकसाहित्य संशोधनाला व्यापक आयाम: डॉ. सदानंद मोरे

कोल्हापूर: डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या संशोधनातून लोकसाहित्यातील आदिमतेबरोबरच अद्यतनता अधोरेखित केली आणि लोकसाहित्याच्या अभ्यास, संशोधनाला व्यापक आयाम प्रदान केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. शिवाजी…

डॉ. आंबेडकरांनी देश व व्यक्ती समूहाचे स्वातंत्र्य यांच्यामध्ये समतोल साधला :  डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र निर्माणामध्ये देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्ती समूहाचे स्वातंत्र्यसुद्धा महत्त्वाचे समजून या दोन्हीमध्ये समतोल साधण्याचे कार्य केले. गुलामगिरीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्ती समूहांना त्यांच्या…

‘शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे’ पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

कोल्हापूर: पत्रकारितेच्या क्षेत्राने शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या मूल्यांच्या चौकटीचा वारसा पुनःपुन्हा अधोरेखित करीत राहून त्याची नव्याने मांडणी करीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ‘दि हिंदू’ या दैनिकाचे सिनिअर…

शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागात ‘तणावमुक्ती’वर कार्यशाळा

कोल्हापूरः आजची युवा पीढी सोशल मीडियाच्या विळख्यात सापडत चालली आहे. यातून या पीढीला बाहेर पडायचे असेल तर मोबाईलचा वापर कमी करत मित्र-मंडळी व परिवारांशी संवाद वाढवला पाहिजे. तसेच वाचन, लेखन,…

🤙 8080365706