कागल (प्रतिनिधी): शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा एक्केचाळीसावा वाढदिवस सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या उत्सफुर्त गर्दीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.आज (शुक्रवारी) सकाळी गडहिंग्लज गणेश हॉल, गांधीनगर येथे तर कागलमध्ये सायंकाळी पाच…
कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस नव – नवीन उपक्रमांनी साजरा होत आहे.याचाच एक भाग म्हणून त्यांचे चिरंजीव आर्यवीर यांच्या आग्रह व बालहट्टातून श्री घाटगे यांनी…
तेलंगणा: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने अदानी ग्रुपवर टीका करताना गौतम अदानी यांच्यावर आरोप केले आहेत. केंद्रातील मोदी सरकारकडून जाणीवपूर्वक अदानी ग्रुपला नफा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचंही…
आजरा (प्रतिनिधी ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे आजरा वासियांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न साकार होणार असून हा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी नगरविकास विभागाकडून 50 लाख रुपयांचा निधी…
गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील तालुक्यातील गारगोटी-सोनारवाडी-ममदापूर-देवकांडगाव-पेरणोली-आजरा या 37 कि.मी. रस्त्याची सुधारणा करण्याकरीता आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्याने एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB ) अंतर्गत 246 कोटी रुपये निधी…
कोल्हापूर प्रतिनिधी :आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष…
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच मनोज जरांगे यांनी येत्या २० जानेवारीला मुंबईमध्ये येत उपोषण करणार असल्याचं सांगितलं आहे.मनोज जरांगे यांनी सर्व मराठा समाजाला मोठ्या संख्येने आझाद…
पन्हाळा: पावनगड येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाच्यावतीने गुप्तता पाळत जमीनदोस्त करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनेकडून मदरसाबाबत काही तक्रारी प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या होत्या.त्या अनुषंगाने त्याची कारवाई प्रशासकीय पातळीवर गेले आठवडाभर गुप्ततेने सुरू…
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्याचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव आणि चालक उदय शेळके यांना तक्रारदाराचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी 15 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. सदर…
कोल्हापूर: कोल्हापुरातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा तयार असून त्यास तत्काळ मंजुरी देऊन एक हजार कोटी निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष…