कोल्हापूर: जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या व दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे भोगावतीची निवडणूक 19 नोव्हेंबरला तर बिद्रीची निवडणूक 3 डिसेंबरला होत आहे.…
बालिंगा( प्रतिनिधी) बालिंगा तालुका करवीर येथे आज सर्व फक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळला आहे. या बंदमध्ये सर्व ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत हध्दवाढ कृती समितीच्या वतीने ग्रामपंचायत…
कोल्हापूर : खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांनी आज जागतिक पोस्ट दिवस असल्याने दस्तुरखुद्द पोस्टमन बनून पोस्टाच्या कामकाजाची माहिती तर घेतलीच पण खाकी गणवेश परिधान करून चक्क पोस्ट टपाल सुद्धा वितरित…
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या दिपक कुराडे या शाखा अभियंत्यांनी चक्क 6 लाख भरून माहीती अधिकारात कागल तालुक्यातील कामाची माहिती मागवल्याने एकच खळबळ उडाली आहे.…
मुंबई : कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने…
तुरंबे :राधानगरी धरणांचा तालुका असून या पाण्यावर मूळचा हक्क येथील शेतकऱ्यांचा आहे. तो डावलून जर सुळकुड योजना पाणी नेणार असेल तर इचलकरंजीला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावोगावी आणि गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वच्छतेचे महत्व पटवण्यासाठी , स्वच्छतेबाबत अधिक जनजागृती करुन स्वच्छतेची चळवळ उभी राहण्यासाठी, केंद्र आणि राज्य शासनाच्या पाणी पुरवठा…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून २ लहान बाळासह चार रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख सत्तर हजर रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. आमदार…
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज विमानतळ कृती समितीची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीत भूसंपादनाच्या मुदतवाढीच्या मुद्दयावर चर्चा झाली. काही खातेदार न्यायालयात गेल्याने विमानतळासाठीच्या…
कोल्हापूर : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रंकाळा तलाव संवर्धनकामी तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती करणे करीता २ कोटी ५६ लाख रुपये तर संध्यामठ व धुण्याची चावी या ऐतिहासिक व पुरातन वास्तूचे जतन…