कोल्हापूर : जागा मिळेल तेथे पार्किंग, अशी कोल्हापूर शहरात परिस्थिती असून वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराचा मुख्य भाग असो वा उपनगराचा परिसर…
कागल (प्रतिनिधी) : राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने कार्यक्षेत्र विस्तार व नवीन पाच शाखा परवानगीसाठी आरबीआयकडे पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित आहे.याकामी आरबीआयला सुचना करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना राजे…
नवी दिल्ली वृत्तसंस्था : कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करावी लागेल अशा शब्दांत भारताचे लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे. भारत आणि चीन…
कोल्हापूर प्रतिनिधी : राजर्षि शाहू गव्हर्मेंट बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप मिरजे, तसेच पाटबंधारे विभागाचे विनायक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी त्याबाबतचे…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी एखाद्या विकास कामाच्या बाबत पाठपुरावा केला तर ते काम पूर्ण होतय.चंदगडच्या सदस्यांनी चंदगड भवन उभारण्यासाठी अतिशय तळमळीने प्रयत्न केल्याने आज चंदगड भवन एक सुंदर…
कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येत्या 15 फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय पूर्णपणे बंद करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर यांनी सर्व शाळांना आज…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रिडाई व केडीएम ग्रुपतर्फे महानगरपालिकेस अत्याधुनिक यांत्रिकी बोट ओ.बी.एम. इंजिन, लाईफ जॅकेट देण्यात आले. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रशासक डॉ.कादंबरी…
कोल्हपूर प्रतिनिधी : वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो वापरुन बुली बाई नावाने गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, याबाबत धागे दोरे…
मुंबई प्रतिनिधी : चालू २०२२ या वर्षात विविध विभागांमध्ये तब्बल ७ हजार ५६० रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. सर्वाधिक रिक्त पदे ही सामान्य प्रशासन, कृषी,…
नवी दिल्ली वृत्तसंस्था : ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी आर्थिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाख रुपयेच राहणार आहे. त्यासंबधीचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केले आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणासाठीच्या आर्थिक उत्पन्न मर्यादेवर फेर विचार करण्यासंदर्भात…