मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची…

केंद्र शासनाच्या वतीने पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांचा मंत्रालयात सत्कार

मुंबई:केंद्र शासनाच्या वतीने मानाचे पुरस्कार घोषित, राष्ट्रसेवेसाठी स्वतःला समर्पित केलेल्या आणि देशाच्या स्वाभिमानात भर घालणाऱ्या मान्यवरांचा मंत्रालयात गौरवपूर्ण सत्कार केला.   २०२४-२५ या वर्षासाठी ‘जीवन गौरव पुरस्कार’ घोषित पद्मश्री श्री.…

जल जीवन मिशन अंतर्गत स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्याचे नियोजन करा: आ.अमल महाडिक

कोल्हापूर:जल जीवन मिशन अंतर्गत स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्याचे नियोजन करा: आ.अमल महाडिक तसेच जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आमदार अमल महाडिक यांनी बैठकीत निर्देश दिले.…

कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन गुन्हा दाखल

कोल्हापूर कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने रंकाळा तलावावर विद्युत खांब व दिव्याचे अज्ञात व्यक्ती अथवा वाहनाकडून जे नुकसान झाले होते. त्याविरूद्ध आवाज उठवून प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली…

आ. राहुल आवाडे यांचे पूरवठा अधिकारी यांच्यावर ताशिरे

कुंभोज -विनोद शिंगे आठवडाभरापूर्वी सूचना देऊनही येथील पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामकाज पध्दतीत कोणताही बदल झाला नसल्याचा प्रत्यय आमदार राहुल आवाडे यांना दुसर्‍यांदा आला. या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत…

प्रधानमंत्री आवास योजनेच्या नविन घरकुल योजनेची मंजुरी सुरु

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नविन घरकुल मंजूरीकरीता महापालिका हद्दीतील इच्छूक लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी  सुरु करण्यात आली आहे. सदरची नोंदणी https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या वेबपोर्टलवर करता येणार आहे.  या नोंदणीसाठी संबंधीत…

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर

कुंभोज ( विनोद शिंगे) मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. प्रतिष्ठेचा कृ. पां.…

संभाजीराजे छत्रपतींनी घेतली सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरीकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा करत निवेदन सादर करण्यात आले.…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सरिता कौशिक लिखित ‘बेटर दॅन द ड्रीम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नागपूरमधील क्रॉसवर्ड येथे प्रकाशन करण्यात आले. नागपूर मेट्रोमुळे नागरी जीवनशैलीवर झालेल्या परिणामांची,…

पंचगंगा नदीपत्रातील साचलेला गाळ काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी-आ. राहुल आवाडे

कुंभोज -(विनोद शिंगे) येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकर्‍यांना घेऊन जाण्यासाठी देण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी केेलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परवानगी देण्यात आली…

🤙 8080365706